Heavy Vehicles Factory Bharti 2025: हेवी व्हेईकल्स फॅक्टरीमध्ये 1850 जागांसाठी भरती; पात्रता – 10वी उत्तीर्ण

Heavy Vehicles Factory Recruitment 2025 in Marathi

Heavy Vehicles Factory Bharti 2025

मित्रांनो तुम्ही 10वी पास आहेत का? तर सध्या Heavy Vehicles Factory Bharti 2025 द्वारे विविध पदांची भरती सुरू झाली आहे. आणि ही भरती हेवी व्हेईकल्स फॅक्टरी मध्ये ओत आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2025 आहे.

पुढे या भरतीची सर्व माहिती दिली आहे. ती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा फायदा घ्या. तसेच अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या WhatsApp ग्रुप ला लगेच जॉइन व्हा.

Heavy Vehicles Factory Bharti 2025

पदांची सविस्तर तपशील :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पदाचे नावपद संख्या
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ब्लॅकस्मिथ)17
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (कारपेंटर)04
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रिशियन)186
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (इलेक्ट्रोप्लेटर)03
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-इलेक्ट्रिशियन)12
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर-फिटर जनरल)23
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – फिटर इलेक्ट्रॉनिक्स)07
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – मशिनिस्ट)21
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (एक्झॅमिनर – वेल्डर)04
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर जनरल)668
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर AFV)49
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर ऑटो इलेक्ट्रिक)05
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (फिटर इलेक्ट्रॉनिक्स)83
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (हीट ट्रीटमेंट ऑपरेटर)12
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (मशिनिस्ट)430
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (ऑपरेटर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट)60
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (पेंटर)24
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (रिगर)36
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (सँड अँड शॉट ब्लास्टर)06
ज्युनियर टेक्निशियन (कॉन्ट्रॅक्ट) (वेल्डर)200

असे मिळून या भरतीमध्ये एकूण तब्बल 1850 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी आहे. पुढे तुम्हाला प्रत्येक पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता ची माहिती पुढे दिली आहे. ती वाचा.

Educational Qualification for Heavy Vehicles Factory Bharti 2025

शैक्षणिक पात्रता ची पदानुसार माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1 ते 15: NAC/NTC/STC ( Blacksmith/ Foundry Foundry Man/ Carpenter/ Electrician / Power Electrician/Electroplater/Fitter General/Fitter General/ Machinist/ Welder Gas & Electric / Armoured Welding/Auto Electrician/Electronics Mechanic/ Forger and Heat Treater) असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.16: NAC/NTC/STC (Crane Operations) किंवा 10वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना + 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  3. पद क्र.17: NAC/NTC/STC (Painter)
  4. पद क्र.18: NAC/NTC/STC (Rigger) किंवा 10वी उत्तीर्ण + मोठ्या उद्योगात लोडिंग आणि अनलोडिंगमध्ये 02 वर्षांचा अनुभव. असणे आवश्यक.
  5. पद क्र.19: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) शॉट ब्लास्टिंगमध्ये किमान 02 वर्षांचा अनुभव.
  6. पद क्र.20: NAC/NTC/STC (Welder Gas & Electric /Armoured Welding) असणे आवश्यक.

वयोमर्यादा (Age Limit)

वयोमर्यादा : मित्रांनो पुढे या भरीसाठी आवश्यक वयोमर्यादेची माहिती दिली आहे. जर तुम्ही त्यामध्ये बसत असाल तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. ज्या उमेदवारांचे वय 19 जुलै 2025 रोजी 18 ते 35 वर्षे पर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट तसेच OBC प्रवर्गातीळ उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळणार आहे.

पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे सध्याचे अचूक वय किती आहे ते पाहू शकता. जेणेकरून तुम्हाला समजेल की तुम्ही या भरतीसाठी वयोमर्यादा मध्ये बसू शकता की नाही.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

अर्ज प्रकिया (Heavy Vehicles Factory Bharti 2025 Apply Online)

अर्ज प्रक्रिया : या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आणि अर्ज करण्यास सुरुवात ही 28 जून 2025 पासून सुरू आहे. तसेच अर्ज शुल्क हे General/OBC/EWS प्रवर्गांसाठी 300/- रुपये आहे. तसेच SC/ST/ExSM/महिला यांच्यासाठी अर्ज शुल्क नाहीये.

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या. पुढे तुम्हाला भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात व ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.

Heavy Vehicles Factory Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती साठी आपला तेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
📜 ऑनलाइन अर्जApply Online
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आपल्या भरती एरा या वेबसाइट ला रोज भेट देत जा.

ही अपडेट पहा :