RRB JE Recruitment 2024: भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 7951 पदांची भरती! पहा सविस्तर माहिती

RRB JE Recruitment 2024 Notification

Indian Railway

मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण RRB JE Recruitment 2024 या भरतीद्वारे भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 7951 पदांची भरती होत आहे. त्यामुळे जे उमेदवार रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे पात्र उमेदवाराला चांगल्या पगाराची नोकरी मिळणार आहे.

RRB JE Recruitment 2024 या भरतीची जाहिरात भारतीय रेल्वे द्वारे प्रकाशित (RRB JE Recruitment 2024 News) करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB JE Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती भारतीय रेल्वे (Indian Railway) अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

हेही वाचा : BMC Clerk Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिका मधे क्लर्क पदाची भरती! 73,000 पगार मिळणार

RRB JE Vacancy 2024

भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा सविस्तर तपशील :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1केमिकल सुपरवाइजर/रिसर्च17 पदे.
2मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3ज्युनियर इंजिनिअर7934 पदे.
4डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट

एकूण रिक्त पदे : एकूण 7951 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for RRB JE Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदांनुसार वेगवेगळी आहे.

पद क्र.पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
1केमिकल सुपरवाइजर/रिसर्च या पदासाठी उमेदवाराकडे केमिकल टेक्नोलॉजी पदवी आवश्यक आहे.
2मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्चया पदासाठी उमेदवाराकडे  मेटलर्जिकल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे.
3ज्युनियर इंजिनिअरइंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics/ Civil/ Mechanical / Production / Automobile  / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Automobile / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering) असणे आवश्यक आहे
4डेपो मटेरियल सुपरिटेंडंट या पदासाठी कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.
5केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंटउमेदवार 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry) उत्तीर्ण असणे आवश्यक.

RRB JE Recruitment News

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 36 वर्षे आहे ते या भरतीसाठी सर्ज करू शकणार आहेत.

वायमद्धे सूट :

  •  SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

RRB JE Salary

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 35,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.

हेही वाचा : SSC GD Constable Bharti 2024: SSC मार्फत तब्बल 46,617 GD कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती! येथे पहा पात्रता

RRB JE Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 जुलै 2024 पासून अर्ज सुरू होत आहेत.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/-रुपये.
RRB JE Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 ऑगस्ट 2024 (11:59 PM) पर्यन्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामूळे लवकरात लवकर अर्ज करा.

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
How to Apply For RRB JE Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला भरतीची पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक पाहायचे आहे. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • त्यानंतर तुम्हाला यावरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला वरती दिली आहे.
  • अर्ज करताना तुमची सर्व माहिती व्यवस्थितपणे भरा आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  • त्यानंतर सबमिट केलेल्या अर्जाची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
  • जर अर्ज भरताना काही चूक झाल्यास ती दुरुस्त करण्याची तारीख 30 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2024 पर्यन्त आहे.
RRB JE Selection Process

निवड प्रक्रिया :

RRB JE Recruitment 2024 या भरतीमद्धे उमेदवारांची निवड तीन टप्पे, जे CBT-1, CBT-2, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अशा पद्धतीने होणार आहे.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे भारतीय रेल्वे मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

SSC Stenographer Recruitment 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये स्टेनोग्राफर पदांच्या 2006 जागांसाठी भरती!

धन्यवाद!

RRB JE Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

29 ऑगस्ट 2024 पर्यन्त अर्ज करू शकणार आहेत.

RRB JE Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 7951 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

रेल्वे भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

RRB JE Recruitment 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close