Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: नागपूर महानगरपालिका मध्ये पदांसाठी नवीन नोकरीची संधी, पगार 35,000 रुपये.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025: सरकारी नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नागपूर महानगरपालिका (NMC) कडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे! महानगरपालिकेने विविध पदे भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 डिसेंबर 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जे उमेदवार महानगरपालिका मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली नोकरी संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून दिलेल्या वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

नागपूर महानगरपालिका भरती 2025 आढावा

वैशिष्ट्यतपशील
संस्थेचे नावनागपूर महानगरपालिका (Nagpur Municipal Corporation – NMC)
जाहिरात क्रमांकनवीनतम जाहिरात (Latest Notification)
एकूण पदे०४
निवड प्रक्रियाथेट मुलाखत (Walk-in Interview)
नोकरीचे ठिकाणनागपूर (Nagpur)
अधिकृत वेबसाइटhttps://www.nmcnagpur.gov.in/

ही भरती पहा : IB MTS Bharti 2025: इंटेलिजन्स ब्युरो मध्ये 10वी पाससाठी एमटीएसच्या 362 जागांवर भरती; पहा कोणत्या ठिकाणी किती पदे

पदांनुसार रिक्त जागा आणि वेतनमान (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Salary)

या भरतीमध्ये दोन्ही पदांसाठी एकूण ०४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. खालील तक्त्यात पदे आणि त्यांचे वेतनमान (Pay Scale) दिले आहे:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पदाचे नावरिक्त जागावेतन (Salary) (प्रति महिना)
पशुवैद्यकीय डॉक्टर (Veterinary Doctor)०२ पदे₹३५,०००/-
पॅरावेट (Paravet)०२ पदे₹१८,०००/-

शैक्षणिक पात्रता (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Educational Qualification)

प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता (Educational Eligibility) आणि अनुभव खालीलप्रमाणे आहेत:

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
पशुवैद्यकीय डॉक्टर१. मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी.व्ही.एस.सी. & ए.एच. (B.V.Sc. & A.H.) पदवी आवश्यक.
२. राज्य पशुवैद्यक परिषदेचे नोंदणी प्रमाणपत्र.
३. मोकाट श्वानांची नसबंदी (Sterilization) करण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
पॅरावेटमान्यताप्राप्त विद्यापीठाची पशुवैद्यक शास्त्रातील पदविका (Diploma in Veterinary Science) आवश्यक.

ही मेगा भरती पहा : KVS NVS Bharti 2025: केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती मध्ये 14967 जागांसाठी भरती.

निवड प्रक्रिया आणि मुलाखतीचे ठिकाण

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे (Interview) केली जाईल. कोणतीही लेखी परीक्षा (Written Exam) घेतली जाणार नाही.

  • निवड प्रक्रिया: उमेदवारांनी त्यांच्या अर्जासह (Bio-data) सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहावे.
  • मुलाखतीचे ठिकाण (Address):
    • नागपूर महानगरपालिका कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर.

महत्त्वाच्या तारखा (Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 Apply)

Nagpur Mahanagarpalika Bharti 2025
अर्जाची पद्धतऑफलाइन (थेट मुलाखत)
मुलाखतीची तारीख०१ डिसेंबर २०२५
अर्जाची शेवटची तारीख०१ डिसेंबर २०२५ (मुलाखतीचा दिवस)

अर्ज कसा करावा?

इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी थेट मुलाखतीसाठी खालील कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे:

  1. तुमचा संपूर्ण बायो-डेटा (Bio-data) किंवा अर्ज.
  2. शैक्षणिक पात्रतेची मूळ प्रमाणपत्रे (Original Certificates) आणि त्यांच्या सत्यप्रती (Xerox copies).
  3. जात प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र (Domicile), आणि अनुभव प्रमाणपत्र (असल्यास).
  4. पासपोर्ट आकाराचे फोटो (Passport Size Photos).

महत्वाच्या लिंक्स (Important Links)

जाहिरात PDFजाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटhttps://www.nmcnagpur.gov.in/
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
शेअर करा Nagpur Mahanagarpalika Bharti 2025 ही माहिती इतर मित्रांना आणि अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा. जेणेकरून सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

ही अपडेट पहा :