Latur DCC Bank Bharti 2025 Notification

Latur DCC Bank Bharti 2026: लातूर जिल्ह्यातील तरुणांसाठी बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरी मिळवण्याची एक सुवर्णसंधी चालून आली आहे. लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड (LDCC Bank Bharti 2025) अंतर्गत लिपिक, शिपाई (शिपाई/बहुउद्देशीय कर्मचारी) आणि वाहन चालक या पदांच्या एकूण ३७५ जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.
या भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, शैक्षणिक पात्रता आणि अर्जाची पद्धत खालीलप्रमाणे आहे. त्यामुळे पुढे दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2025-26
| विभाग | माहिती |
| संस्थेचे नाव | लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड |
| पदाचे नाव | लिपिक, शिपाई आणि वाहन चालक |
| अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन (Online) |
| नोकरी ठिकाण | लातूर (Latur, Maharashtra) |
रिक्त पदांचे नाव आणि जागांचा तपशील
Latur DCC Bank Bharti 2026 या भरतीद्वारे खालील तीन संवर्गातील पदे भरली जाणार आहेत:
| पद क्र. | पदाचे नाव | एकूण जागा |
| १ | लिपिक (Clerk) | २५० |
| २ | शिपाई (Peon / Multipurpose Staff) | ११५ |
| ३ | वाहन चालक (Driver) | १० |
| एकूण | ३७५ |
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility)
Latur DCC Bank Bharti 2026 या भरतीमद्धे उमेदवारांची निवड करण्यासाठी खालील पात्रता निकष ठरवण्यात आले आहेत:
- लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी (किमान ६०% गुणांसह) आणि MS-CIT किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र. (वय: २१ ते ३० वर्षे)
- शिपाई: किमान १२ वी उत्तीर्ण (६०% गुणांसह). (वय: १९ ते २८ वर्षे)
- वाहन चालक: किमान १२ वी उत्तीर्ण (६०% गुणांसह) आणि LMV वाहन चालक परवाना अनिवार्य. (वय: १९ ते २८ वर्षे)
(वयाची गणना ३० नोव्हेंबर २०२५ रोजी केली जाईल.)
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Latur DCC Bank Bharti 2026 Apply Online
उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

| कार्यक्रम | तारीख / लिंक |
| ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | २१ जानेवारी २०२६ |
| परीक्षा तारीख | लवकरच जाहीर केली जाईल |
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | Apply Online |
अर्ज कसा करावा? (How to Apply for Latur DCC Bank Bharti 2025-26)
- १. सर्वात आधी बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- २. ‘Recruitment’ किंवा ‘Career’ सेक्शनमध्ये जाऊन Latur DCC Bank Bharti 2025 या लिंकवर क्लिक करा.
- ३. तुमची सर्व वैयक्तिक आणि शैक्षणिक माहिती अचूक भरा.
- ४. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा आणि अर्ज फी भरा (फीबद्दल अधिक माहिती जाहिरातीत पहा).
- ५. अर्जाची प्रिंट काढून आपल्याकडे जपून ठेवा.
उमेदवारांसाठी महत्त्वाची टीप:
जिल्हा बँकांमध्ये काम करण्याचा अनुभव भविष्यातील बँकिंग परीक्षांसाठी खूप फायदेशीर ठरतो. तुम्ही जर लातूर किंवा मराठवाडा विभागातील असाल, तर ही स्थानिक पातळीवरील एक उत्तम नोकरी आहे. त्यामुळे या संधीचा लाभ नक्की घ्या. आणि तुमच्या जवळच्या मित्रांना Latur DCC Bank Bharti 2026 ची माहिती लगेच शेअर करा. आणि लेटेस्ट अपडेट साठी भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :





