DSSSB MTS Bharti 2025: दिल्लीत १० वी पास उमेदवारांसाठी ७१४ जागांची मोठी भरती! आजच करा ऑनलाईन अर्ज.

DSSSB MTS Recruitment 2025

DSSSB MTS Bharti 2025: दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) मार्फत १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. कारण दिल्ली सरकारच्या विविध विभागांमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ (MTS) पदांच्या एकूण ७१४ जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या भरतीसाठी पगार, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि या संधीचा लाभ घ्या. आणि लेटेस्ट अपडेट साठी आपल व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

DSSSB MTS Bharti 2025 Notification

विभागमाहिती
संस्थेचे नावदिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB)
जाहिरात क्र.०७/२०२५
पदाचे नावमल्टी टास्किंग स्टाफ (MTS)
शैक्षणिक पात्रतादिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
नोकरी ठिकाणदिल्ली (Delhi Government)
ही भरती पहा : MSRTC Chhatrapati Sambhajinagar Bharti 2025: एसटी महामंडळात उमेदवारांसाठी नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया.

विभागनिहाय रिक्त पदे (Department-wise Vacancy)

DSSSB MTS Bharti 2025 द्वारे एकूण ७१४ जागा विविध विभागांमध्ये विभागल्या गेल्या आहेत. काही महत्त्वाच्या विभागांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
विभागरिक्त पदे
विकास विभाग (Development Dept)२३१
अन्न आणि पुरवठा विभाग१४०
सामान्य प्रशासन विभाग९९
कामगार विभाग९३
NCC विभाग६८
अबकारी आणि इतर विभाग८३
एकूण७१४

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility)

  • शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
  • वयोमर्यादा (१५ जानेवारी २०२६ रोजी):
    • खुला प्रवर्ग / EWS: १८ ते २७ वर्षे.
    • SC / ST: १८ ते ३२ वर्षे.
    • OBC (दिल्ली): १८ ते ३० वर्षे.
    • PwD: ३७ वर्षांपर्यंत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

पगार आणि परीक्षा शुल्क (Salary & Fee)

  • पगार (Salary): DSSSB MTS Bharti 2025 मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ७ व्या वेतन आयोगानुसार ₹१८,००० ते ₹५६,९०० (लेव्हल-१) दरम्यान पगार मिळेल. यासोबतच महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA) व इतर फायदे मिळतील.
  • परीक्षा शुल्क:
    • General / OBC / EWS: ₹१००/-
    • महिला / SC / ST / PwD / माजी सैनिक: शुल्क नाही.
ही भरती पहा : SBI Clerk Result 2025: SBI लिपिक भरती पूर्व परीक्षा 2025 निकाल जाहीर!

महत्त्वाच्या तारखा आणि लिंक्स (Important Links)

DSSSB MTS Bharti 2025
कार्यक्रमतारीख / लिंक
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख१७ डिसेंबर २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ जानेवारी २०२६ (रात्री ११:५९ पर्यंत)
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटdsssb.delhi.gov.in
ऑनलाईन अर्ज कराApply Online

निवड प्रक्रिया कशी असेल?

उमेदवारांची निवड एका टप्प्यातील (Tier-I) लेखी परीक्षेच्या आधारावर केली जाईल. या परीक्षेत सामान्य ज्ञान, रिझनिंग, गणित, हिंदी आणि इंग्रजी भाषा या विषयांवर एकूण २०० गुणांचे प्रश्न विचारले जातील.

शेअर करा DSSSB MTS Bharti 2025 ही माहिती तुमच्या जवळच्या मित्रांना आणि जर अशाच अपडेट हव्या असतील तर आपला ग्रुप जॉइन करून भरती एरा वेबसाइट ला भेट देत जा.

ही भरती पण पहा :