BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात खेळाडूंसाठी ५४९ जागांची मेगा भरती! १० वी पास उमेदवारांना संधी.

BSF Sports Quota Bharti 2025-26

BSF Sports Quota Bharti 2025: देशाची सेवा करण्याची जिद्द असणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) अंतर्गत ‘कॉन्स्टेबल जनरल ड्युटी’ (क्रीडा कोटा) पदांच्या एकूण ५४९ जागा भरण्यासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2026 आहे.

या भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील, पात्रता आणि अर्जाची पद्धत खालीलप्रमाणे सविस्तर दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

भरतीचा संक्षिप्त तपशील (Recruitment Overview)

विभागमाहिती
संस्थेचे नावसीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF)
पदाचे नावकॉन्स्टेबल GD (खेळाडू/Sports Person)
एकूण रिक्त पदे५४९ जागा
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (All India)
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन (Online)

ही भरती पहा : Dak Vibhag Bharti 2026: भारतीय डाक विभागात 10वी पास वर नोकरीची संधी!

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा (Eligibility Criteria)

आवश्यक पात्रता : BSF Sports Quota Bharti 2025 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी (Matriculation) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (इतर पात्रता पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा).
  • वयोमर्यादा (०१ ऑगस्ट २०२५ रोजी):
    • किमान वय: १८ वर्षे.
    • कमाल वय: २३ वर्षे.
    • (SC/ST उमेदवारांसाठी ५ वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी ३ वर्षे सवलत).

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज शुल्क (Dates & Fees)

कार्यक्रमतारीख / शुल्क
ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख२७ डिसेंबर २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख१५ जानेवारी २०२६
General / OBC शुल्क₹१५९/-
SC / ST / महिला / माजी सैनिकशुल्क नाही (Nil)

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

BSF Sports Quota Bharti 2025
लिंकचे नावक्लिक करा
अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाईटbsf.gov.in

निवड प्रक्रिया (Selection Process)

निवड प्रक्रिया : BSF Sports Quota Bharti 2025 या भरतीमद्धे निवड ही पुढील पद्धतीने होणार आहे.

  1. Sports Trials: Khel sambandhit koushalya chachni.
  2. Physical Standards Test (PST): Sharirik patrata chachni.
  3. Medical Examination: Vaidyakiya tapasni.

ही भरती पहा : GSSC Goa Group C Bharti 2025: गोव्यात २१९ सरकारी जागांसाठी मेगा भरती! अर्ज प्रक्रिया सुरू.

ही अपडेट पहा :