RRB Isolated Bharti 2026 Notification

मित्रांनो भारतीय रेल्वे (Indian Railway) मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी RRB Isolated Bharti 2026 ही भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जानेवारी 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
जर तुम्ही RRB Isolated Recruitment 2026 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व महत्वाची माहिती दिली आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्हाला अशाच अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
RRB Isolated Recruitment 2026 Notification
विभाग : ही भरती भारतीय रेल्वे मध्ये होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला संपूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा :
DSSSB MTS Bharti 2025: दिल्लीत १० वी पास उमेदवारांसाठी ७१४ जागांची मोठी भरती! आजच करा ऑनलाईन अर्ज.
भारतीय रेल्वे भरती 2026
पदाचे नाव : या भरतीद्वारे पुढील पदे भरण्यात येणार आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सिनियर पब्लिसिटी इन्स्पेक्टर | 15 |
| 2 | लॅब असिस्टंट ग्रेड III (Chemist & Metallurgist) | 39 |
| 3 | चीफ लॉ असिस्टंट | 22 |
| 4 | ज्युनियर ट्रांसलेटर / हिंदी | 202 |
| 5 | स्टाफ अॅण्ड वेल्फेअर इन्स्पेक्टर | 24 |
| 6 | पब्लिक प्रॉसिक्यूटर | 07 |
| 7 | सायंटिफिक असिस्टंट (Training) | 02 |
| Total | 311 |
एकूण पदे : एकूण 311 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for RRB Isolated Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयोमार्यादा : 01 जानेवारी 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- पद क्र.1: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
- पद क्र.4: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.5: 18 ते 33 वर्षे
- पद क्र.6: 18 ते 32 वर्षे
- पद क्र.7: 18 ते 35 वर्षे
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
मिळणारे वेतन : पदानुसार वेतन वेगवेगळे आहे.
RRB Isolated Bharti 2026 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 जानेवारी 2026 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for NMMC Bharti 2026
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- अर्ज करण्याची लिंक पुढे दिला आहे.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.
RRB Isolated Bharti 2026 Notification PDF

| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| शॉर्ट नोटिफिकेशन | Short Notification |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | Available Soon |
| ऑनलाइन अर्ज (30 डिसेंबर पासून) | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
RRB Isolated Bharti 2026 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.
हेही वाचा :
धन्यवाद!





