West Central Railway Recruitment 2024: पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 3317 पदांची मेगा भरती!

West Central Railway Recruitment 2024 Notification

Indian Railway

मित्रांनो पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 3317 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. West Central Railway Recruitment 2024 या भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका.

West Central Railway Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील अर्ज करू इच्छित आहात तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व वेतनश्रेणी अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

West Central Railway Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : KDMC Recruitment 2024: कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती! असा करा अर्ज

पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2024

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावपदांची संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)3317 पदे.

एकूण रिक्त पदे : एकूण 3317 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for West Central Railway Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.

  • मेडिकल लॅब टेक्निशियन: या पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) तसेच NCVT/ SCVT असणे आवश्यक आहे.
  • उर्वरित ट्रेड: या पदांसाठी उमेदवार 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 05 ऑगस्ट 2024 रोजी 15 ते 24 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.

वयोमार्यादे मध्ये सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

West Central Railway Salary

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

West Central Railway Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC: 141/- रुपये.
  • SC/ ST/ PWD/ महिला: 41/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.

West Central Railway Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

West Central Railway Recruitment 2024 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply For West Central Railway Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. त्यासाठी लिंक वरती दिली आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना रेल्वे क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

BMC Recruitment 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती! लवकर अर्ज करा

धन्यवाद!

पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

West Central Railway Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

04 ऑगस्ट 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

West Central Railway Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 3317 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

पश्चिम-मध्य रेल्वे भरती 2024 साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.

close