Mahavitaran Bharti 2024
मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मध्ये 5347 पदे भरण्यासाठी Mahavitaran Bharti 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे विद्युत सहाय्यक (लेखा) हे पद भरण्यात येणार आहे . या भरती द्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti या भरतीची जाहिरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरती करिता अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती व अर्जाची शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नवीन येणारे अपडेट सगळ्यात अगोदर मिळतील.
Vidyut Sahayak Bharti 2024
Friends Maharashtra State Power Distribution Company Ltd. Mahavitaran Bharti 2024 new recruitment has started to fill 5347 posts in The post of Electrical Assistant (Accounts) will be filled through this recruitment. Candidates have a good chance to get government jobs through this recruitment. So friends read all the details carefully and then apply for this recruitment. apply link is also given below.
भरतीचे नाव : Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती Maharashtra state electricity distribution company Limited अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.
हेही वाचा : Yojana Doot Bharti 2024: राज्यात 50,000 पदांची भरती! नवीन शासन निर्णय (GR) झाला प्रसिद्ध
Mahavitaran Vidyut Sahayak Vacancy
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विद्युत सहाय्यक हे रिक्त पद भरण्यात येणार आहे.
प्रवर्गानुसार पदांची संख्या :
प्रवर्गाचे नाव | एकूण पदे |
अनुसूचित जाती | 673 पदे. |
अनुसूचित जमाती | 491 पदे. |
विमुक्त जाती (अ) | 150 पदे. |
भटक्या जाती (ब) | 145 पदे. |
भटक्या जाती (क) | 196 पदे. |
भटक्या जाती (ड) | 108 पदे. |
विशेष मागास प्रवर्ग | 108 पदे. |
इतर मागास प्रवर्ग | 895 पदे. |
ईडब्ल्यूएस | 500 पदे. |
अराखीव | 2081 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 5347 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
मिळणारे वेतन : नियुक्त उमेदवाराला 15,000/- ते 17,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Educational Qualification for Mahavitaran Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
विद्युत सहाय्यक | या पदासाठी उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ बंधामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयोमर्यादा : 29 डिसेंबर 2023 रोजी अर्जदाराचे वय हे 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय/ आ.दु.घ.: 05 वर्षे सूट मिळणार
Mahavitaran Bharti 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 02 मार्च 2024 पासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरवात झालेली आहे.
अर्ज शुल्क :
- खुला प्रवर्ग : 250/- रुपये.
- मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ : 125/- रुपये.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2024 16 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024 PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
शुद्धीपत्रक | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
- मित्रांनो जर तुम्ही मोबाइल मधून फॉर्म भरणार असाल तर मोबाइल ची स्क्रीन आडवी (Rotate) करा त्यांनातरच ऑनलाइन अर्जाची लिंक ओपेन होईल.
- सर्वात अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ज्याची लिंक वरती दिली आहे.
- ऑनलाईन अर्ज कंपनीच्या अधिकृत वेबसाइट वर उपलब्ध आहे.
टीप :
मित्रांनो ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना या भरतीचा फायदा घेता येईल. आणि रोज नवनवीन अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in ला रोज भेट देत जा. जेणेकरून सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
हेही वाचा :
GAIL Recruitment 2024: गेल इंडिया लिमिटेड मध्ये 391 जागांसाठी भरती!
FAQ:
महावितरण भरती 2024 साठी शेवटची तारीख किती आहे?
16 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Mahavitaran Vidyut Sahayak Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
एकूण 5347 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
महावितरण भरती 2024 मध्ये वेतन किती मिळणार आहे?
नियुक्त उमेदवाराला 15,000/- ते 17,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
Mahavitaran Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.