MPSC Bharti 2026: महाराष्ट्र लोकसेवा आयोग द्वारे 271 पदांची भरती सुरू.

MPSC Bharti 2026 Notification

मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत गट – अ च्या 271 जागा भरण्यासाठी MPSC Bharti 2026 ची नवीन जाहिरात प्रकाशित झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप लगेच जॉइन करा.

The MPSC Recruitment 2026 is a great opportunity for candidates looking for government jobs in Maharashtra, MPSC jobs, Group A & B posts, and high salary सरकारी नोकरी. Eligible candidates can apply online through the official portal.

MPSC Group A Bharti 2026 Vacancy Details

जा.  क्र. पद क्र.पदाचे नावपद संख्या
006/20261अतिरिक्त सरकारी अभियोक्ता, गट-अ244
007/20262मोटर वाहन अभियोक्ता, गट-अ06
008/20263जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी / उपसंचालक, गट-अ21
Total271

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  1. पद क्र.1: (i) विधी पदवी   (ii) उच्च न्यायालय किंवा त्यास दुय्यम असलेल्या न्यायालयात, अधिवक्ता म्हणून काम केल्याचा आठ वर्षांचा अनुभव असावा.
  2. पद क्र.2: (i) विधी पदवी   (ii) राज्य किंवा भारतीय बार कौन्सिलने प्रदान केलेले ‘वकिली व्यवसायाचे प्रमाणपत्र’ (Certificate of Practice) प्राप्त केल्यानंतर, वकील म्हणून किमान सात वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव असावा.
  3. पद क्र.3: (i) जे केंद्रीय सशस्त्र दलांचे सेवारत सदस्य राहिलेले नाहीत आणि ज्यांनी लष्करामध्ये ‘मेजर’ किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पद, अथवा नौदल किंवा वायुदलामध्ये त्यास समतुल्य दर्जाचे पद धारण केले आहे;
    (ii) ज्यांना मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आहे, ज्यामुळे त्यांना ही भाषा सहजपणे बोलता, वाचता आणि लिहिता येते; तथापि, जर आवश्यक दर्जाचा अधिकारी उपलब्ध नसेल, तर केंद्रीय सशस्त्र दलांचे सेवारत सदस्य राहिलेले नसलेले आणि ज्यांनी लष्करामध्ये ‘लेफ्टनंट’ किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचे पद, अथवा नौदल किंवा वायुदलामध्ये त्यास समतुल्य दर्जाचे पद धारण केले आहे, अशा अधिकाऱ्याचाही विचार केला जाऊ शकतो.

ही मेगा भरती पहा : RRB ALP Bharti 2026 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटची मेगाभरती! 11000+ जागांसाठी, लगेच इथून अर्ज करा

MPSC Bharti 2026 Age Limit

वयोमर्यादा : 01 जुलै 2026 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  1. पद क्र.1: 18 ते 38 वर्षे
  2. पद क्र.2: 18 ते 38 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 55 वर्षे

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

MPSC Recruitment 2026 Application Fee

अर्ज शुल्क :

  • खुला प्रवर्ग: ₹719/- 
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग: ₹449/-

MPSC Bharti 2026 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 एप्रिल 2026.

नोकरीचे ठिकाण (Job Location) : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज कसा करावा? (How to Apply)

  1. MPSC अधिकृत वेबसाइटला भेट द्या
  2. Registration करा
  3. Login करून अर्ज भरा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. अर्ज फी भरा
  6. Final Submit करा.

MPSC Bharti 2026 PDF

MPSC Bharti 2026
सविस्तर माहिती साठी आपला चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातपद क्र.1: Click Here
पद क्र.2: Click Here
पद क्र.3: Click Here
ऑनलाइन अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाच्या सूचना :

  • अर्ज फक्त online पद्धतीनेच स्वीकारले जातील
  • अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचावी
  • MBBS उमेदवारांसाठी उत्तम संधी

निष्कर्ष (Conclusion) :

जर तुम्ही पदवीधर असाल आणि government medical job in Maharashtra शोधत असाल, तर MPSC Bharti 2026 ही एक उत्कृष्ट संधी आहे. वेळेत अर्ज करा आणि तयारी सुरू करा.

ही भरती पहा :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now