DSSC Group C Bharti 2026: डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज (डीएसएससी) मध्ये एलडीसी, MTS, चालक आणि इतर पदांसाठी अर्ज करा.

DSSC Group C Bharti 2026 Notification

DSSC Group C Bharti 2026: तामिळनाडू येथील वेलिंग्टनमधील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजने (डीएसएससी) विविध नागरी पदांसाठी नवीन ‘डीएसएससी वेलिंग्टन ग्रुप सी’ भरती २०२६ ची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या भरती साठी १०वी उत्तीर्ण आणि १२वी उत्तीर्ण ते डिप्लोमा, आयटीआय, पदवी आणि तांत्रिक पदवीपर्यंतची पात्रता असलेल्या उमेदवारांना संधी उपलब्ध आहे.

आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट अगदी वेळेवर मिळत जातील.

DSSC Group C Recruitment 2026

भरती विभाग : डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

भरती प्रकार : आकर्षक पगाराची केंद्र शासनाची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.

ही भरती पहा : India Post GDS 4th Merit List 2026: भारतीय डाक विभाग-GDS मेगाभरती निकाल (यादी IV)

DSSC Group C Bharti 2026 Vacancy

पदाचे नाव : पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पोस्टचे नावपोस्टची संख्या
कनिष्ठ विभाग लिपिक०९
नागरी मोटार चालक (सामान्य श्रेणी)१३
बहु-कार्यकारी कर्मचारी (कार्यालय आणि प्रशिक्षण)३८
स्टेनोग्राफर ग्रेड II०५
पर्यवेक्षक (नेटवर्किंग)०१
नेटवर्क प्रशासक०४
हार्डवेअर प्रशासक०४
लाइनमन०२
बोट बिल्डर०१
तांत्रिक परिचर – छपाई यंत्रचालक०१
एकूण७८ पोस्ट्स

DSSC Group C Bharti 2026 Salary

मासिक मानधन / वेतन : पगार पदानुसार वेगवेगळा आहे.

पोस्टचे नावपगार 
कनिष्ठ विभाग लिपिकस्तर २ रु. १९९००- ६३२००/-
नागरी मोटार चालक (सामान्य श्रेणी)स्तर २ रु. १९९००- ६३२००/-
बहु-कार्यकारी कर्मचारी (कार्यालय आणि प्रशिक्षण)स्तर १ रु. १८०००- ५६९००/- 
स्टेनोग्राफर ग्रेड IIस्तर ४ रु. २५५०० – ८११००/-
पर्यवेक्षक (नेटवर्किंग)स्तर ५ रु. २९२०० – ९२३००/-
नेटवर्क प्रशासकस्तर ५ रु. २९२०० – ९२३००/-
हार्डवेअर प्रशासकस्तर ५ रु. २९२०० – ९२३००/-
लाइनमनस्तर ४ रु. २५५०० – ८११००/-
बोट बिल्डरस्तर २ रु. १९९००- ६३२००/-
तांत्रिक परिचर – छपाई यंत्रचालकस्तर १ रु. १८०००- ५६९००/- 

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑफलाइन अर्ज करायचा आहे.

Age Limit

वयोमर्यादा : वयाची अट पदानुसार वेगवेगळी आहे.

वयोमर्यादा
किमान वय१८ वर्षे 
कमाल वय२७ वर्षे 
वयोमर्यादेतील सवलती 
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) ५ वर्षे
इतर मागासलेले वर्ग (ओबीसी)३ वर्षे
दिव्यांग व्यक्ती (PwD)१० वर्षे
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • १०वी / १२वी / पदवीधर / आयटीआय / डिप्लोमा पदाशी संबंधित

DSSC Group C Bharti 2026 Apply

महत्वाच्या तारखा :

कार्यक्रमतारखा
अधिसूचना प्रसिद्धीची तारीख२३ मे २०२६
अर्ज सुरू होतो२३ मे २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख१२ जून २०२६
(जाहिरातीच्या तारखेपासून २१ दिवसांच्या आत)
लेखी परीक्षेची तारीखघोषणा केली जाईल
कौशल्य/व्यापार चाचणीची तारीखघोषणा केली जाईल
नोकरीचे ठिकाणडिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज

Application Fee (अर्ज शुल्क) : अर्ज शुल्क नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता: दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.

टीप : या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

डीएसएससी भरती २०२६ निवड प्रक्रिया 

निवड खालील बाबींवर आधारित असेल – 

  • लेखी परीक्षा (वस्तुनिष्ठ प्रकार) 
  • कौशल्य चाचणी / व्यापार चाचणी (लागू असल्यास – टायपिंग, स्टेनोग्राफी, ड्रायव्हिंग, तांत्रिक) 
  • दस्तऐवज पडताळणी 
  • डीएसएससीच्या नियमांनुसार वैद्यकीय तंदुरुस्ती

DSSC Group C Bharti 2026 Notification PDF

DSSC Group C Bharti 2026
DSSC Bharti 2026
कार्यक्रमलिंक्स
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑफलाइन अर्ज फॉर्मयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

शेअर करा DSSC Group C Bharti 2026 ही माहिती लगेच इतर मित्रांना आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला जॉइन करून वेबसाइट ला भेट देत रहा.

ही भरती पहा :