MSC Bank Bharti 2026 Notification
MSC Bank Bharti 2026: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC Bank) मध्ये प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी सहयोगी, प्रशिक्षणार्थी टायपिस्ट आणि प्रशिक्षणार्थी चालक या पदांसाठी 139 जगासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवठी तारीख 1 जुलै 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा.
Maharashtra State Cooperative Bank, MSC Bank Recruitment 2026 (MSC Bank Bharti 2026) for 139 Trainee Junior Officer, Trainee Associate, Trainee Typist, and Trainee Driver Posts and 30 Special Branch Manager (Officer Grade 2) and Branch Manager Posts.
MSC Bank Recruitment 2026 Vacancy Details
पदांची माहिती : पुढे पदांची माहिती दिली आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ट्रेनी ज्युनियर ऑफिसर | 49 |
| 2 | ट्रेनी असोसिएट | 81 |
| 3 | ट्रेनी टायपिस्ट | 04 |
| 4 | ट्रेनी ड्रायव्हर | 05 |
| Total | 139 |
MSC Bank Bharti 2026 Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : पुढे पदानुसार शैक्षणिक पात्रता दिली आहे.
- पद क्र.1: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.3: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण (ii) हलके वाहनचालक परवाना (LVM)
MSC Bank Bharti 2026 Age Limit
वयोमर्यादा : 01 जून 2026 रोजी पुढील प्रमाणे,
- पद क्र.4: 18 ते 30 वर्षे
- पद क्र.1: 23 ते 35 वर्षे
- पद क्र.2: 21 ते 32 वर्षे
- पद क्र.3: 21 ते 32 वर्षे
MSC Bank Bharti 2026 Salary Details
पगार : पगार हा पदानुसार वेगवेगळा मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र.
ही मेगा भरती पहा : RRB ALP Bharti 2026 | भारतीय रेल्वेत असिस्टंट लोको पायलटची मेगाभरती! 11000+ जागांसाठी, लगेच इथून अर्ज करा
MSC Bank Bharti 2026 Apply Online Last Date
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 01 जुलै 2026
अर्ज शुल्क :
- पद क्र.1: ₹1760/-
- पद क्र.2 ते 4: ₹1180/-
MSC Bank Bharti 2026 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | Click Here |
| ऑनलाइन अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
निष्कर्ष (Conclusion) :
जर तुम्ही राज्य शासनाची आकर्षक पगाराची नोकरी शोधत असाल, तर ही भरती तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. वेळ न दवडता अर्ज करा आणि तयारीला लागा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा.
ही मेगा भरती पहा –






