BHEL Artisan Bharti 2026: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांसाठी भरती. पगार 29,500

BHEL Artisan Bharti 2026 Notificaiton

BHEL Artisan Bharti 2026: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 660 जागांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2026 (11:45 PM) आहे.

पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा.

BHEL Artisan Bharti 2026 Important Dates

  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: 18 नोव्हेंबर 2026 (11:55 PM)
  • परीक्षा: 11 डिसेंबर 2026

ही भरती पहा: STPI Bharti 2026: सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) मध्ये 10वी पास वर विविध पदांची भरती, पगार 1 लाख पर्यंत

BHEL Artisan Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
पद क्र.पदाचे नावट्रेडपद संख्या
1आर्टिजनफिटर278
वेल्डर104
टर्नर52
मशिनिस्ट101
इलेक्ट्रिशियन90
इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक23
फाउंड्रीमन12
Total660

Educational Qualification for BHEL Artisan Bharti 2026

शैक्षणिक पात्रता: यासाठी 10वी उत्तीर्ण (ii) 60% गुणांसह ITI/NAC (वेल्डर / टर्नर / मशीनिस्ट / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक / फाउंड्रीमॅन) (SC/ST: 55% गुण)

पगार: यामध्ये 29,500 रुपये पासून मासिक वेतन मिळणार आहे.

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक.

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही अपडेट पहा : IBPS RRB Bharti 2026: IBPS मार्फत ग्रामीण बँक मध्ये 13,706 जागांसाठी मेगाभरती, Attractive Salary

How to Apply for BHEL Artisan Bharti 2026

अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.

अर्ज शुल्क: GEN/OBC/EWS: ₹1072/- [SC/ST/PWD/ExSM: ₹472/-]

नोकरीचे ठिकाण: तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, उत्तराखंड, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश येथील BHEL युनिट्स.

BHEL Artisan Bharti 2026 Important Links

BHEL Artisan Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (Starting: 21 ऑक्टोबर 2026 पासून)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
BHEL Artisan Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :