MUCBF Recruitment 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत “कनिष्ठ लिपिक” पदांसाठी भरती! येथून करा अर्ज

MUCBF Recruitment 2024 Notification

MUCBF Recruitment 2024
MUCBF Recruitment 2024

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत रिक्त पदे भरण्यासाठी MUCBF Recruitment 2024 ही नवीन भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे कनिष्ठ लिपिक हे पद भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जर तुम्ही MUCBF Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख, अर्ज कशाप्रकारे करायचा आहे सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MUCBF Bharti 2024

विभाग : ही भरती महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : जळगाव, नाशिक, बुलढाणा, छत्रपती संभाजी नगर, धुळे येथे नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Central Silk Board Recruitment 2024: केंद्रीय रेशीम मंडळ मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरी! येथून करा अर्ज

MUCBF Vacancy 2024

पदांची माहिती : सदरील भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापिठाची पदवी, MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक (equivalent certification course) असणे आवश्यक आहे.

वयोमार्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ते 35 वर्षांपर्यंत आहे असे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MUCBF Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला 56,100/- ते 1,77,500/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

MUCBF Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : 1180/- रुपये.

MUCBF Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 सप्टेंबर 2024 ही करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. त्याची लिंक पुढे दिली आहे.

How to Apply for MUCBF Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही Maharashtra Co-Operative Bank Bharti 2024 या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सादर करा.
  5. लक्षात ठेवा देय तारखेच्या नंतर आलेल्या अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.

MUCBF Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : CISF Bharti 2024: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल मध्ये 1130 पदांची भरती! पहा पात्रता आणि अर्ज
Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

MUCBF Recruitment 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 12 पदे भरण्यात येणार आहेत.

Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

MUCBF Bharti 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close