Ordnance Factory Dehu Road Bharti 2024: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये 105 पदांची भरती! येथे पहा पात्रता व अर्ज

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Notification

Ordnance Factory Dehu Road

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीद्वारे 105 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 ही आहे.

जर तुम्हाला पण या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024

विभाग : ही भरती देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला देहू रोड, पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे

हेही वाचा : Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज

Ordnance Factory Dehu Road Vacancy

पदांची माहिती :

विषय पदवीधर अप्रेंटिस डिप्लोमा अप्रेंटिस
मेकॅनिकल10 पदे.10 पदे.
केमिकल10 पदे.15 पदे.
इलेक्ट्रिकल04 पदे.01 पदे.
IT03 पदे.01 पदे.
सिव्हिल03 पदे.03 पदे.
जनरल स्ट्रीम पदवीधर45 पदे.00

एकूण पदे : एकूण 105 पदे भरण्यात येणार आहेत.

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

  1. पदवीधर अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी पदवी/ जनरल स्ट्रीम पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा किंवा समतुल्य असणे आवश्यक.

वयोमार्यादा :

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Ordnance Factory Dehu Road Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 Apply

Ordnance Factory Dehu Road

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Apply Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024.

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी पत्ता पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

अर्ज करण्याचा पत्ता : The Chief General Manager, Ordnance Factory Dehu Road, Pune- 412101 येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
हेही वाचा : PCMC Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये नोकरीची संधी! पहा पात्रता आणि अर्ज
देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Ordnance Factory Dehu Road Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 105 पदे भरण्यात येणार आहेत.

Ordnance Factory Dehu Road Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 सप्टेंबर 2024 आहे.

close