KDMC Recruitment 2024 Notification
कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदांसाठी KDMC Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीचे नोटिफिकेशन देखील प्रकाशित करण्यात आले आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2024 आहे. या भरतीमद्धे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
जर तुम्ही KDMC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.
KDMC Bharti 2024
भरतीचा विभाग : ही भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : BMC Clerk Recruitment 2024 New Update: BMC लिपिक पदासाठी आता “हे” उमेदवार करू शकणार अर्ज! ही अट रद्द
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024
भरतीमधील पदाचे नाव : या भरतीद्वारे फिजिशियन, सर्जन व इंटेन्सिव्हिस्ट इत्यादि पदे भरण्यात येणार आहेत.
सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पदांची संख्या |
फिजिशियन | 04 पदे. |
सर्जन | 01 पद. |
इंटेन्सिव्हिस्ट | 05 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 10 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualificatio
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेल पीडीएफ जाहिरात पहा.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
फिजिशियन | MD/ DNB (Med) |
सर्जन | MS / DNB (General Surgery) |
इंटेन्सिव्हिस्ट | A post graduate qualification in Internal Medicine, Anesthesia, Pulmonary Medicine or Surgery or MBBS with an additional qualification in intensive care, or at least one year training in a reputed ICU or experience of at least 1 year of working in ICU |
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 18 ते 40 वर्षे पर्यन्त आहे असे उमेदवार अर्ज करू शकतात.
वयांमद्धे सूट :
- मागास प्रवर्ग : 05 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Kalyan Dombivali Salary
वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला 75,000/- ते 85,000/- एवढे मासिक वेतन मिळणार आहे.
KDMC Recruitment 2024 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 12 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.
KDMC Recruitment 2024 Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
Kalyan Domibivali Mahanagarpalika Bharti 2024
ऑफलाइन अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप आयुक्त (सा. प्र) कल्याण डोंबिवली महानगरपालिका, प्रशासकीय इमारत, दूसरा मजला, शंकरराव चौक कल्याण (पश्चिम) जि. ठाणे 421301 येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
How to Apply For KDMC Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा :
- सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे.
- अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
- अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
निवड प्रक्रिया :
KDMC Recruitment 2024 या भरतीमद्धे उमेदवारांची निवड कशाप्रकारे होणार आहे ते पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे महानगरपालिका मध्ये नोकरी इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
Forest Department Recruitment 2024: वन विभागामध्ये नोकरीची संधी! हे उमेदवार करा अर्ज
धन्यवाद!
कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:
KDMC Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
20 सप्टेंबर 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
KDMC Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 10 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
KDMC Recruitment 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
KDMC Recruitment 2024 साठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता वरती दिला आहे।