RRB NTPC Bharti 2024: 12वी उत्तीर्ण उमेदवारांना रेल्वे मध्ये TC व स्टेशन मास्टर च्या नोकरीची संधी! येथून करा अर्ज

RRB NTPC Bharti 2024 Notification

RRB NTPC Recruitment 2024 for 12th

मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये तब्बल 11558 पदे भरण्यासाठी RRB NTPC Bharti 2024 ह्या भरतीची शॉर्ट नोटिस जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक), अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ट्रेन्स क्लर्क (लिपिक) हे पद भरण्यात येणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार रेल्वे मध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी आजिबात सोडू नका.

जर तुम्हाला पण RRB NTPC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन, अर्ज करण्याची पद्धत इत्यादि माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group link

मित्रांनो तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळोवेळी हव्या असतील तर तुम्ही आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट योग्य वेळी मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RRB NTPC Recruitment 2024 in Marathi

विभाग : ही भरती भारतीय रेल्वे (RRB) मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये मध्ये नोकरी मिळणार आहे

ही महत्वाची अपडेट पहा : HQ Coast Guard Region Bharti 2024: भारतीय तटरक्षक दल मध्ये 10वी पास वर भरती! येथून करा अर्ज

RRB NTPC Vacancy for 12th Pass

12 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 3445 पदे :

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)2022 पदे.
2अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट361 पदे.
3ज्युनियर क्लर्क कम टाइपिस्ट990 पदे.
4ट्रेन्स क्लर्क (लिपिक)72 पदे.
पदवीधर उमेदवारांसाठी 8113 पदे : येथे क्लिक करा 

एकूण पदे : एकूण 3445 पदे भरण्यात येणार आहेत.

RRB NTPC Bharti 2024 Notification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : लवकरच शैक्षणिक पात्रतेची माहिती अपडेट करण्यात येणार आहे.

वयोमार्यादा : ज्या उमेदवारांचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 33 वर्षे आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

RRB NTPC Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

RRB NTPC Recruitment 2024 Apply Online

RRB NTPC Recruitment 2024

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS: 500/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM/ ट्रान्सजेंडर/ EBC/ महिला: 250/- रुपये.

RRB NTPC Recruitment 2024 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची तारीख : 21 सप्टेंबर 2024 पासून. त्यामूळे लवकरात लवकर अर्ज करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑक्टोबर 27 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) ही अर्ज करण्याची शेवतची तारीख आहे।

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड किंवा इतर कोणताही ओळखीचा पुरावा.
  • रहिवासी दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमीलेअर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • MSCIT किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

रेल्वे NTPC भरती 2024 साठी अर्ज कसा करावा?

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. RRB NTPC Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी लिंक पुढे दिली आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

RRB NTPC Recruitment 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄शॉर्ट नोटिसयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
🌐अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

ही महत्वाची अपडेट पहा :

RRB NTPC Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

धन्यवाद!

RRB NTPC Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

RRB NTPC Bharti 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 11,558 पदे भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पदवीधर उमेदवारांसाठी 8113 पदे व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 3445 पदे आहेत.

Railway NTPC Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

रेल्वे NTPC भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख पदवीधर पदांसाठी 13 ऑक्टोबर व 12वी उतीर्ण पदांसाठी 20 ऑक्टोबर 2024 आहे.

close