Navy Agniveer Recruitment 2024: 12 उत्तीर्ण उमेदवारांना नेवी मध्ये नोकरीची संधी! पहा पूर्ण माहिती

Navy Agniveer Recruitment 2024 Notification

Navy Agniveer Recruitment 2024
Navy Agniveer Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल ना तर तुमच्यासाठी नोकरी मिळवण्याची ही खूप चांगली संधी आहे. कारण Navy Agniveer Recruitment 2024 या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन भारतीय नौदलाद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्ही Navy Agniveer Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती,  अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा कारीचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Navy Agniveer Bharti 2024

Friends if you have passed 10th then this is very good chance for you to get job. Because the official notification of Navy Agniveer Recruitment 2024 has been published by Indian Navy. Various posts will be filled through this recruitment. This has created a very good opportunity for the candidates to get the job. So friends read the all details carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : Navy Agniveer Recruitment 2024.

विभाग : ही भरती भारतीय नौदल अंतर्गत होणार आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना भारतीय नौदलामध्ये नोकरी करण्याची इच्छा आहे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे.

भरतीचा प्रकार : Navy Agniveer Recruitment 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळू शकते.

Navy Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे SSR हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : विविध पदे भरण्यात येणार आहेत.

मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला 30,000/- ते 40,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहेत.

Educational Qualification for Navy Agniveer Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

उमेदवार भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त शालेय शिक्षण च्या बोर्डमधून गणित आणि भौतिकशास्त्रासह 10+2 मध्ये किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

किंवा

तीन वर्षांचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/ऑटोमोबाईल्स/) उत्तीर्ण असणे आवश्यक, तसेच केंद्र, राज्य आणि यूटी मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये संगणक विज्ञान/ उपकरण तंत्रज्ञान / माहिती तंत्रज्ञान) एकूण ५०% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक.

किंवा

केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश द्वारे मान्यताप्राप्त शिक्षण मंडळांकडून भौतिकशास्त्र आणि गणित या गैर-व्यावसायिक विषयांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम एकूण 50% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Age Criteria for Indian Navy

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचा जन्म 01 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान झालेला आहे त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येत आहे. म्हणजेच उमेदवाराचे वय 17.5 वर्ष ते 21 वर्ष असणे आवश्यक आहे.

आवश्यक शारीरिक पात्रता :

शारीरिक पात्रतापुरुष उमेदवार महिला उमेदवार
उंची157 सेमी157 सेमी
1600 मिटर रनिंग 06 मिनिट 30 सेकंड08 मिनिट
उठक बैठक 2015
Push-Ups1510
Bent Knee Sit Ups1510

Required Documents for Navy Agniveer Recruitment

आवश्यक कागदपत्रे : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे पुढील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

  • आधार कार्ड (Aadhar card)
  • 10 वी 12 वी मार्कशिट
  • फोटो, सही
  • ईमेल ID, मोबाईल नंबर
Navy Agniveer Recruitment 2024

Navy Agniveer Recruitment Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन (Apply Online) पद्धतीने करावा लागणार आहे.

अर्ज शुल्क : 649/- रुपये अर्ज शुल्क असणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात होत आहे.

Indian Navy Agniveer Recruitment Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मे 2024 5 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात अर्ज करा. कारण आज शेवटची तारीख आहे.

निवड प्रक्रिया : उमेदवारांची निवड 3 स्टेप द्वारे केली जाणार आहे.

  • स्टेप-1: संगणक आधारित परीक्षा (CBE) भारतीय नौसेना प्रवेश परीक्षा (INET) देखील सांगितले जाते.
  • स्टेप -2: शारीरिक आरोग्य परीक्षण (पीएफटी) आणि दस्तावेज तपासणी केली जाईल.
  • स्टेप -3: वैद्यकीय तपासणी.

महत्वाचे :

  • तुम्हाला अर्ज करण्याच्या अघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात बघायची आहे, कारण वरील माहितीमध्ये अपूर्णता असू शकते.
  • त्यानंतर तुम्हाला अर्ज करताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. जेणेकरून तुमचं अर्ज रिजेक्ट होणार नाही.
Indian Navy Recruitment 2024 PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
How to Apply for Indian Navy Agniveer Recruitment 2024
  • या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला लिंक वरती दिली आहे.
  • अग्निवीर SSR यासाठी वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागेल.
  • वेबसाइट वर गेल्यानंतर तुमहाल येथे “Agniveer SSR” या पर्यायावर क्लिक करून New User Registration या ऑप्शन वरती क्लिक करून Registration करून घ्यायचे आहे. किंवा जर तुम्ही या अघोदर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर लॉगिन करायचे आहे.
  • आता Registered Email ID आणि password चा वापर करून Log In करून घ्या.
  • आता तुमची माहिती भरा व्यवस्थितपणे भरा, नंतर शैक्षणिक माहिती भरा, व जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते अपलोड करा.
  • आता फॉर्म Save करा त्यानंतर, ऑनलाईन Payment करा आणि फॉर्म सबमिट करा.
  • फॉर्म ची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे 12 वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळाला रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

IB Recruitment 2024: इंटेलिजेंस ब्युरो मध्ये 660 पदांची भरती! ही संधी सोडू नका लवकर अर्ज करा

धन्यवाद!

FAQ:

Navy Agniveer Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

27 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Indian Navy Agniveer Recruitment 2024 साठी शैक्षणिक पात्रता काय हवी आहे?

या भरतीसाठी उमेदवार 50 टक्के गुणांसह 12 वी पास (Mathematics & Physics) किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Automobiles/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) किंवा Physics आणि Mathematics या गैर – व्यावसायिक विषयांसह दोन वर्षाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Indian Navy Agniveer Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close