MUCBF Recruitment 2024: महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत नवीन भरती! पदवीधर लगेच अर्ज करा

MUCBF Recruitment 2024 Notification

MUCBF Recruitment 2024
MUCBF Recruitment 2024

मित्रांनो जर तुम्हाला बँक मध्ये नोकरी करायची आहे तर महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत रिक्त पदे भरण्यासाठी MUCBF Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीद्वारे प्रशासकीय अधिकारी, लिपिक तसेच इतर अन्य पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना बँक मध्ये नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर तुम्ही MUCBF Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. तसेच या भरतीसाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, एकूण किती रिक्त जागा आहेत, यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, अर्ज पद्धती कशी आहे अशी सर्व पूर्ण माहिती तुम्हाला खाली पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती अगोदर व्यवस्थित वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MUCBF Bharti 2024

Friends if you want to get job in bank then new recruitment MUCBF Recruitment 2024 has started to fill vacancies in Maharashtra Urban Co-operative Bank. Administrative officers, clerks and other posts will be filled through this recruitment. Therefore, the candidates have a very good chance to get a job in the bank. So read the all details carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती 2024 (MUCBF Recruitment 2024) असे या भरतीचे नाव आहे.

विभाग : ही भरती या महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांना बँक क्षेत्रामध्ये सरकारी नोकरी (Job in Bank) मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नाशिक (Jobs in Nashik) मध्ये नोकरी मिळणार आहे.

Maharashtra Urban Co-Operative Bank Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

सर्व पदांचा तपशील :

पदाचे नाव एकूण रिक्त पद संख्या
प्रशासकीय अधिकारी01 पद.
लेखापाल01 पद.
शाखाधिकारी02 पदे.
अधिकारी02 पदे.
लिपिक10 पदे.

एकूण पदे : एकूण 016 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Maharashtra Urban Co-Operative Bank Salary

मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन हे उमेदवारांना वेतन हे पदांनुसार वेगवेगळे मिळणार आहे.

Required Educational Qualification for MUCBF Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्याची पूर्ण माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नाव लागणारी आवश्यक शैक्षणिक पत्राता
प्रशासकीय अधिकारीया पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्य आहे.
बँका वित्तीय संस्थातील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
लेखापालया पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्य आहे.
बँका वित्तीय संस्थातील वरिष्ठ लिपिक/ कनिष्ठ लिपिक पदावरील किमान 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
शाखाधिकारीमान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्य आहे.
कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान 05 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
अधिकारीया पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्य आहे.
बँका वित्तीय संस्थातील वरिष्ठ लिपिक/ कनिष्ठ लिपिक पदावरील किमान 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
लिपिकया पदासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
MS-CIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्य आहे.
तसेच उमेदवाराला मराठी/ हिंदी/ व इंग्लिश भाषा लिहिणे व बोलण्यात प्रभुत्व असावे.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 30 एप्रिल 2024 रोजी 22 ते 35 वर्षे दरम्यान आहे त्यांना अर्ज करता येणार आहे. (मर्यादा पदानुसार वेगवेगळे आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)

MUCBF Recruitment 2024
MUCBF Recruitment 2024

MUCBF Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्जची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क :

  • पद क्र.1 ते 4: 590/- रुपये.
  • पद क्र.5: 944/- रुपये.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 30 एप्रिल 2024 पासून या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे.

MUCBF Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

महत्वाचे :

  • मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही स्वतः एकदा काळजीपूर्वक वाचा कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक देखील तुम्हाला पुढे मिळेल त्यावरून तुम्हाला अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करताना तुमची सर्व माहिती काळजीपूर्वक भरा जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
MUCBF Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
टीप :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्वाच्या योजणाचे असेच अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमच्या अधिकृत वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

ही अपडेट पण पहा :

IPPB Recruitment 2024: भारतीय डाक विभागात भरती सूरु! येथून लगेच अर्ज करा

FAQ :

MUCBF Recruitment 2024 भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

14 मे 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

एकूण 016 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

MUCBF Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

close