MSRTC Recruitment 2024: एसटी महामंडळ, पुणे मध्ये लिपिक, विजतंत्री, शिपाई पदांची भरती! “या” उमेदवारांना संधी

MSRTC Recruitment 2024 Notification

MSRTC Recruitment 2024

मित्रांनो एसटी महामंडळ (MSRTC) मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी MSRTC Recruitment 2024 जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे 46 जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जर तुम्ही ST Mahamandal Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी पूर्ण माहिती दिली आहे. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MSRTC Bharti 2024

विभाग : ही भरती एसटी महामंडळ, पुणे मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला दापोडी, पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Patbandhare Vibhag Bharti 2024: पाटबंधारे विभाग मध्ये नवीन भरती सुरू! पगार 35000 रुपये.

एसटी महामंडळ पुणे भरती 2024

पदांची माहिती : सदरील भरतीमध्ये विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  • प्रभारी, ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल), लेखापाल, स्टोअरकीपर कनिष्ठ, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट, इलेक्ट्रीशियन, बिल्डिंग इन्स्पेक्टर, प्लंबर, मेसन, सहाय्यक, सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल

एकूण पदे : एकूण 46 पदे भरण्यात येणार आहेत.

Educational Qualification for ST Mahamandal Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : ST Mahamandal Bharti 2024 भरती चा अर्ज करण्यासाठी जे उमेदवार 10वी ते पदवीधर उत्तीर्ण आहेत ते अर्ज करू शकणार आहेत.

वयोमार्यादा : 18 ते 30 वर्षे.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

MSRTC Salary

मिळणारे वेतन : या भरतीमध्ये नियुक्ती उमेदवाराला पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

ST Mahamandal Bharti 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन तसेच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

ST Mahamandal Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for MSRTC Recruitment 2024

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. MSRTC Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वकपणे वाचा. कारण लेखामध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
  2. भरतीसाठी तुम्हाला ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने करता येणार आहे.
  3. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  4. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा. व अर्ज सबमिट करा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :  म.रा.मा.प. महामंडळ, मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी, पुणे-४११०१२ येथे अर्ज सादर करायचा आहे.

Required Documents for MSRTC Pune Offline Application 2024

आवश्यक कागदपत्रे :

१) एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड
२) शैक्षणिक गुणपत्रक व प्रमाणक (मुळ प्रत व झेरॉक्स प्रत)
३) बैंक पासबुक / कॅन्सलचेक (आधारसंलग्न)
४. अधिवास प्रमाणपत्र (डोमेसियल)
५) जात प्रमाणपत्र
६) आधारकार्ड / पॅन कार्ड

Pune ST Mahamandal Bharti 2024 Notification PDF

MSRTC Recruitment 2024
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
एसटी महामंडळ भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज https://bhartiera.in/ भेट देत जा.

हेही वाचा :

धन्यवाद!

MSRTC Recruitment 2024 बद्दल विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

एसटी महामंडळ पुणे भरती 2024 द्वारे किती पदांची भरती करण्यात येणार आहे?

या भरतीद्वारे 46 पदे भरण्यात येणार आहेत.

एसटी महामंडळ भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्यासाठी लिंक व पत्ता वरती दिली आहे.

MSRTC Recruitment 2024 साठी पात्रता काय आहे?

उमेदवार 10वी ते पदवीधर उत्तीर्ण असेल ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

close