Bank of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 600 पदांची भरती! हे उमेदवार करा अर्ज

Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification

Bank of Maharashtra

बँक ऑफ महाराष्ट्र (BOM) ने 2024-25 या वर्षासाठी 600 पदे भरण्यासाठी Bank of Maharashtra Recruitment 2024 या भरतीची अधिसूचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तरीक 24 ऑक्टोबर 2024 आहे. ज्यामध्ये  शिकाऊ कायदा, 1961 अंतर्गत पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी मोठी संधी निर्माण झाली आहे.

मित्रांनो पुढे या भरतीबद्दलची सर्व माहिती सविस्तरपणे दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानानंतरच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना कोणतीही चूक होणार नाही.

जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल किंवा तुम्हाला अशाच योजना व भरती अपडेट हव्या असतील तर आमचा ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bank of Maharashtra Bharti 2024

भरतीचे नाव : बँक ऑफ महाराष्ट्र अप्रेंटिस भरती 2024.

भरतीचा प्रकार : जे उमेदवार बँक क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांना नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : उमेदवारांना पूर्ण महाराष्ट्र मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Bank of Maharashtra Vacancy

पदांचा तपशील : या भरतीमध्ये भरल्या जाणाऱ्या पदांची तसेच त्यासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा ची तपशील पुढे दिली आहे.

पोस्टचे नावशैक्षणिक पात्रतावयोमर्यादा
पोस्ट अप्रेंटिसबॅचलर डिग्री + स्थानिक भाषेतील प्रवीणता आवश्यक आहे.20 ते 28 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Bank of Maharashtra Recruitment 2024 Application Fees

अर्ज शुल्क तपशील : अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

श्रेणी/ प्रवर्गअर्ज फी
UR/ EWS/ OBC१५० + GST रुपये.
SC/ST१०० + GST रुपये.
PwBDसूट दिली
ही अपडेट पहा : DRDO Recruitment 2024: DRDO अंतर्गत 200 पदांची भरती! “या” उमेदवारांना सुवर्णसंधी
Bank of Maharashtra

Bank of Maharashtra Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : या भरती प्रक्रियेमद्धे उमेदवारांची निवड पुढील पद्धतीने करण्यात येणार आहे.

या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे आणि त्यांची 12वी-ग्रेड किंवा डिप्लोमा टक्केवारी प्रदान करणे आवश्यक आहे. या गुणांवर आधारित गुणवत्ता यादी तयार केली जाईल, उतरत्या क्रमाने उमेदवारांची क्रमवारी लावली जाईल. उमेदवारांची टक्केवारी समान असल्यास, त्यांचे वय रँकिंग निर्धारित करेल, वृद्ध उमेदवारांना उच्च स्थान दिले जाईल. केवळ ऑनलाइन अर्जात दिलेली माहिती गुणवत्ता यादीसाठी वापरली जाईल.

कागदपत्र पडताळणी दरम्यान विसंगती आढळल्यास, उमेदवारांना अपात्र ठरवले जाऊ शकते. बँकेने निवड निकषांमध्ये बदल करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे आणि प्रतिबद्धता वैद्यकीय फिटनेस आणि पार्श्वभूमी तपासणीच्या पडताळणीवर अवलंबून आहे. कोणतीही रिक्त पदे भरण्यासाठी प्रतीक्षा यादी एका वर्षासाठी ठेवली जाईल. अशा पद्धतीने उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply Online

अर्ज प्रक्रिया : पुढील पद्धतीने तुम्ही या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

बँक ऑफ महाराष्ट्र अपरेंटिस भर्ती 2024 करिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे, उमेदवारांनी त्यांचे छायाचित्र, स्वाक्षरी, डाव्या अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा स्कॅन करणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे, आणि नसल्यास, ते त्यांचा आधार नोंदणी आयडी वापरू शकतात. हस्तलिखित घोषणा इंग्रजीमध्ये असणे आवश्यक आहे आणि प्रदान केलेली सर्व माहिती अचूक असल्याचे नमूद केले पाहिजे.

उमेदवारांनी त्यांच्या डाव्या अंगठ्याचा ठसा स्पष्ट असल्याचे सुनिश्चित करणे आवश्यक आहे आणि त्यांच्याकडे संप्रेषणासाठी वैध ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर आहे. मार्कशीट आणि प्रमाणपत्रांसह आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत. त्यांनंतर अर्ज सबमिट करावा.

अर्ज करण्याची तारीख : 14 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा

ऑनलाइन अर्ज शुल्क भरण्याची तारीख : 14/10/2024 ते 24/10/2024 पर्यन्त.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

अर्ज तपशील संपादित करण्यासाठी शेवटची तारीख : 24 ऑक्टोबर 2024.

Bank of Maharashtra Recruitment 2024 Notification PDF

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

Bank of Maharashtra Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 600 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2024 करिता अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक वरती लेखा मध्ये दिली आहे.

Bank of Maharashtra Apprentice Recruitment 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबरत 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close