HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 324 जागांची भरती! पहा पूर्ण माहिती

HAL Recruitment 2024 Notification

HAL Recruitment 2024
HAL Recruitment 2024

मित्रांनो हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील रिक्त पदे भरण्यासाठी HAL Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. Hindustan Aeronautics Limited Recruitment या भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे पदवीधर, डिप्लोमा व ITI अप्रेंटिस पदाच्या 325 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे.

जर HAL Recruitment 2024 तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरती मधील एकूण रिक्त पदे, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज पद्धती, अर्जाची तारीख व अधिकृत पीडीएफ जाहिरात व अर्ज लिंक खाली दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

HAL Bharti 2024

Friends HAL Recruitment 2024 is a new recruitment to fill the vacancies in Hindustan Aeronautics Limited. Hindustan Aeronautics Limited Recruitment official advertisement has been published. Graduate, Diploma, and ITI 325 Apprentice posts are to be filled through this recruitment. This has created a very good opportunity for the candidates to get the job. So read all the information carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड भरती 2024 (HAL Recruitment 2024).

विभाग : ही भरती या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला हैदराबाद (Jobs in Hyderabad) मध्ये नोकरी मिळणार आहे.

HAL Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे अप्रेंटिस पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

भरल्या जाणारे पदाचे नावपद संख्या 
पदवीधर अप्रेंटिस89 पदे.
डिप्लोमा अप्रेंटिस35 पदे.
ITI अप्रेंटिस200 पदे.

एकूण पदे : एकूण 325 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

मिळणारे वेतन : उमेदवारांना वेतन हे पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

आरक्षण: शिकाऊ उमेदवारांच्या संलग्नतेसाठी आरक्षण शिकाऊ कायदा १९५१ नुसार व नियम आणि त्यानंतरच्या सुधारणानुसार स्वीकारले जाईल.

Required Educational Qualification for HAL Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

भरल्या जाणारे पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
पदवीधर अप्रेंटिसया पदासाठी उमेदवाराने संबंधित विषयात पदवी घेतलेली असणे आवश्यक.
डिप्लोमा अप्रेंटिसया पदासाठी उमेदवाराने संबंधित विषयात डिप्लोमा केलेला असणे आवश्यक.
ITI अप्रेंटिसया पदासाठी उमेदवाराने संबंधित विषयात पदवी घेतलेली असणे आवश्यक.

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय वर्ष जे पदानुसार बघितले जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचा.

HAL Recruitment 2024
HAL Recruitment 2024

HAL Recruitment 2024 Apply

अर्ज पद्धत : या भरतीसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.

अर्ज शुल्क : कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाही.

मुलाखतीची तारीख : 20 ते 24 मे 2024 या रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

आवश्यक कागदपत्रे : मुलाखतीसाठी जाताना तुम्हाला पुढील कागदपत्रे लागणार आहेत.

  1. आधार कार्ड.
  2. 10वी उत्तीर्ण मार्कशिट.
  3. डिग्री/ डिप्लोमा चे मार्कशिट.
  4. आरक्षण/समुदाय/ जात प्रमाणपत्र {SC, SI OBC, EWS, XSM, PWD, PH लागू असल्यास.पात्रता पदवी/डिप्लोमाचे मूळ/तात्पुरते प्रमाणपत्र.
HAL Recruitment 2024 PDF
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
पदवीधर व डिप्लोमा अप्रेंटिस पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ITI अप्रेंटिस पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा

मुलाखतीसाठी चा पत्ता : Hindustan Aeronautics Limited, Avionics Division, Balanagar, Hyderabad- 500042 येथे मुलाखतीसाठी हजर राहायचे आहे.

Hindustan Aeronautics Limited Recruitment

महत्वाचे :

  • उमेदवारांची निवड केवळ डिप्लोमा/ अभियांत्रिकी पदवी/ पदवीत मिळालेल्या गुणांवर आधारित आहे आणि लेखी परीक्षा नाही.
  • मुलाखतीद्वारे अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी पात्रता निकषांबद्दल स्वतःची समाधान केले पाहिजे. उमेदवारांनी हे चेक करणे गरजेचे आहे की त्यांनी अर्जामध्ये दिलेली तपशील पूर्णपणे बरोबर आहे. जर त्यांच्या प्रशिक्षण कालावधीत कोणतीही तफावत आढळली, उमेदवारी कोणत्याही प्रकारची खोटी माहिती दिलेली असेल किंवा कोणती भौतिक वस्तुस्थिती दडवलेली असेल तर त्यांची उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
  • यासाठी या उमेदवारांकडे पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले मूळ प्रमाणपत्र/ किंवा तात्पुरते प्रमाणपत्र असेल तेच उमेदवार पात्र असणार आहेत.
  • मुलाखती झाल्यानंतर गुणवत्ता यादी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड च्या अधिकृत वेबसाईटवर टाकण्यात येईल व उमेदवारांना एक ईमेल देखील पाठवण्यात येईल.

हे लक्षात ठेवा :

आशा करतो की या लेखांमध्ये तुम्हाला भरती संबंधीची आवश्यक माहिती मिळाली असेल. ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

IAF Agniveervayu Bharti 2024: भारतीय हवाई दलात मोठी भरती! अग्निवीरवायू (संगीतकार) पद भरले जाणार

धन्यवाद!

भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न:

HAL Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

एकूण 325 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

HAL Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी उमेदवार थेट मुलाखती द्वारे निवडण्यात येणार आहेत आणि 20 ते 24 मे 2024 या रोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत.

Hindustan Aeronautics Limited Recruitment साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदवी किंवा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.

close