Income Tax Bharti 2024: आयकर विभाग मध्ये नवीन भरती सुरू | मिळतोय चांगला पगार

Income Tax Bharti 2024 Notification

Income Tax Recruitment 2024

आयकर विभाग (Income Tax Department) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी Income Tax Bharti 2024 ह्या नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर अर्ज करा.

जर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, पदांची सविस्तर माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा व अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती मिळणार आहे त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Income Tax Recruitment 2024 in Marathi

भरतीचे नाव : आयकर विभाग (Income Tax Department) भरती 2024.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Income Tax Department Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पद भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपदांची एकूण संख्या
वरिष्ठ वैयक्तिक सचिव01 पद.
वैयक्तिक सचिव03 पदे.
सहाय्यक01 पद.
कोर्ट मास्टर01 पद.
कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी)01 पद.

एकूण पदे : Income Tax Bharti 2024 या भरतीच्या माध्यमातून 07 पदे भरण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Madgaon Nagarpalika Bharti 2024: नगरपालिका मध्ये नोकरीची संधी! मिळणार चांगला पगार, येथून करा अर्ज

Educational Qualification for Income Tax Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : आवश्यक शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Income Tax Salary Per Month

वेतन : पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.

पदाचे नावमिळणारे वेतन
वरिष्ठ वैयक्तिक सचिव47,600/- ते 1,51,100/- रुपये.
वैयक्तिक सचिव44,900/- ते 1,42,400/- रुपये
सहाय्यक35,400/- ते 1,12,400/- रुपये.
कोर्ट मास्टर 25,500/- ते 81,100/- रुपये.
कर्मचारी कार चालक (सामान्य श्रेणी) 19,900/- ते 63,200/- रुपये.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Income Tax Recruitment 2024 Apply

Income Tax Recruitment 2024 apply online

अर्ज पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याचा पत्ता पुढे दिला आहे.

अर्जाची सुरवात : 21 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

Income Tax Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे त्यावर लवकरात लवकर अर्ज करा.

अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, अपील न्यायाधिकरण SAFEMA, 4था मजला, ‘ए’ विंग, लोक नायक भवन, खान मार्केट, नवी दिल्ली. येथे अर्ज पाठवायचा आहे.

Income Tax Recruitment 2024 Notification PDF

Online apply
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

Income Tax Bharti 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना आयकर विभाग अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या https://bhartiera.in/ वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

Income Tax Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

आयकर विभाग भरती 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 07 पदे भरण्यात येणार आहेत.

Income Tax Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.

Income Tax Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close