MPSC Civil Services Recruitment 2024
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), द्वारे MPSC Civil Services Recruitment 2024 जाहीर करण्यात आली आहे. आणि या भरतीद्वारे तब्बल 524 पदे भरण्यात येणार आहेत. जे विविध विभागातील असणार आहेत. जे उमेदवार सिविल सर्विसेस साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना या भरतीद्वारे नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.
सर्व माहिती जसे कीजर तुम्ही MPSC Civil Services Bharti 2024 साठी उत्सुक असाल तर पुढे अधिकृत पीडीएफ जाहिरात व या भरती मधील रिक्त पदांची माहिती, अर्जाची तारीख, शैक्षणिक पात्रता अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे दिलेली सर्व माहीती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतर चर्चा करा.
मित्रांनो जर तुम्ही पण नोकरीची तयारी करत असाल तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवनवीन अपडेट वेळेवर मिळत राहतील.
MPSC Civil Services Recruitment 2024
भरतीचे नाव : MPSC Civil Services Recruitment 2024.
विभाग : ही भरती MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग) या विभागामध्ये होणार आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
Maharashtra Civil Services Exam 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध विभागातील विविध संवर्गातील वेगवेगळी पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदांचा सविस्तर तपशील :
विभाग चे नाव | संवर्ग | भरली जाणारी पद संख्या |
सामान्य प्रशासन विभाग | राज्य सेवा गट-अ व गट-ब | 431 पदे. |
महसूल व वन विभाग | महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब | 48 पदे. |
मृद व जलसंधारण विभाग | महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब | 45 पदे. |
एकूण रिक्त पदे : एकूण 524 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी ही खूप मोठी संधी आहे.
Educational Qualification for Maharashtra Civil Services Exam 2024
लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
संवर्ग | शैक्षणिक पात्रता |
राज्य सेवा गट-अ व गट-ब | या पदासाठी उमेदवार पदवीधर किंवा 55% गुणांसह B.Com +CA/ICWA+MBA किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी घेतलेला असणे आवश्यक आहे. |
महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब | या पदासाठी उमेदवारे वनस्पतीशास्त्र/ रसायनशास्त्र/ वनशास्त्र/ भूशास्त्र/ गणित/ भौतिकशास्त्र/ सांख्यिकी/ प्राणीशास्त्र/ उद्यानविद्या/ कृषी मध्ये पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. किंवा इंजिनिअरिंग पदवी किंवा समतुल्य असणे आवश्यक आहे. |
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब | या पदासाठी उमेदवाराकडे सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक आहे. |
Physical Qualification for MPSC Civil Services Recruitment 2024
आवश्यक शारीरिक पात्रता :
पदाचे नाव | पुरुष उमेदवार | महिला उमेदवार |
सहाय्यक वनसंरक्षक, गट-अ, क्षेत्रपाल गट-ब | अ) अनुसूचित जमाती व्यतिरिक्त अन्य उमेदवार – उंची : 163 सें. मी (अनवाणी) (कमीत कमी) छाती : न फुगवता 79 से. मी (कमीत कमी ) ब ) अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवार – ऊंची : 152.5 से. मी (अनवाणी) (कमीत कमी) छाती : न फुगवता 79 से. मी (कमीत कमी ) क ) दृष्टी : कोणतेही रोग संक्रमण झालेले नसावे किंवा तिरळेपणा नसावा ड ) सहाय्यक वनसंरक्षक, गट-अ करिता : पुरुष व महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 किलोमीटर व 14 किलोमीटर अंतर चार तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. क्षेत्रपाल गट-ब करिता : पुरुषो महिला उमेदवारांची अनुक्रमे 25 व 16 किलोमीटर अंतर चार तासात चालून पूर्ण करण्याची शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे. | उंची – 150 सें.मी (अनवाणी) (कमीत कमी) ऊंची : 145 से.मी. छाती : महिलांसाठी लागू नाही. |
MPSC Recruitment Notification 2024
वयोमर्यादा : 01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे आहे ते MPSC Civil Services Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत. तर काही प्रवर्गांसाठी वयामद्धे सूट मिळणार आहे त्याची माहिती पुढे आहे.
प्रवर्गानुसार वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ: 05 वर्षे सूट मिळणार आहे.
MPSC Civil Services Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची तारीख : जाहिरात प्रकाशित झाल्यापासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज फी :
- खुला प्रवर्ग : 544/- रुपये.
- मागासवर्गीय/ आ.दु.घ./ अनाथ : 344/- रुपये.
MPSC Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 मे 2024 (11:59 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अधिऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
MPSC Exam Time Table 2024
परीक्षेचे नाव | परीक्षेची तारीख |
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 | 06 जुलै 2024 |
राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 | 14 ते 16 डिसेंबर 2024 |
महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 | 23 नोव्हेंबर 2024 |
महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 | 28 ते 31 डिसेंबर 2024 |
MPSC Notification 2024
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी (Governent Job) मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण महाराष्ट्रामद्धे कुठेही नोकरी मिळू शकते.
महत्वाचे :
- मित्रांनो जर तुम्ही या परीक्षेसाठी अर्ज करणार असाल तर सर्वात अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात तुम्ही स्वतः एकदा काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण देखील असू शकते.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचा अर्ज खूप काळजीपूर्वक भरायचा आहे जेणेकरून त्यामध्ये काही चूक होऊन तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- ऑनलाईन अर्ज ची लिंक तुम्हाला वरती मिळेल त्या लिंकवरून मी ऑनलाईन अर्ज करू शकता.
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट वेळेवर पाहण्यासाठी https://bhartiera.com/ रोज भेट देत जा.
हेही वाचा :
IAF Agniveervayu Bharti 2024: भारतीय हवाई दलात मोठी भरती! अग्निवीरवायू (संगीतकार) पद भरले जाणार
HAL Recruitment 2024: हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये 324 जागांची भरती! पहा पूर्ण माहिती
धन्यवाद!
भरती संबंधी विचारली जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :
MPSC Civil Services Recruitment 2024 एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
24 मे 2024 (11:59 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Maharashtra Civil Services Exam 2024 ची तारीख किती आहे?
परीक्षेचे नाव व परीक्षेची तारीख
1. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा- 2024 : 06 जुलै 2024
2. राज्य सेवा मुख्य परीक्षा-2024 : 14 ते 16 डिसेंबर 2024
3. महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा, मुख्य परीक्षा-2024 : 23 नोव्हेंबर 2024
4. महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा-2024 : 28 ते 31 डिसेंबर 2024
MPSC Civil Services Bharti 2024 साठी वयोमार्यदा काय पाहिजे?
01 एप्रिल 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.