Ladki Bahin Yojana Update Today
काल पाडव्याच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी Ladki Bahin Yojana बद्दल खूप मोठी गुड न्यूज दिली आहे. डिसेंबरचा हफ्ता खात्यात कधी जमा होणार याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यातील सर्व महिला हपत्याची वाट पाहत आहेत. आणि अशातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी अपडेट दिली आहे.
नेमक एकनाथ शिंदे के म्हणाले? त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे. जर तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर हव्या असतील तर आमचा व्हाटसप्प ग्रुप लगेच जोईन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळतील.
पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही ग्रुप जोईन करू शकता.
ही अपडेट पहा : Ladki Bahin Yojana Diwali Bonus: या दिवशी महिलांना मिळणार 5500 दिवाळी बोनस! पहा तारीख
Ladki Bahin Yojan News Today in Marathi
महाराष्ट्र राज्यामध्ये ही जी योजना सुरू केली आहे ही खास करून गरीब महिलांना आर्थिक मदत व्हावी यासाठी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आलेल्या अंतरीम अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण या योजनेची घोषणा करण्यात आली होती. आणि या योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात प्रत्येक महिन्याला 1500 रुपये जमा होत आहेत.
आणि निवडणुकीची आचारसंहित लागण्यापूर्वीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले होते. पान आता राज्यातील सर्व महिलांचे लक्ष डिसेंबर महिन्याच्या हप्त्याकडे लागले आहे. पान आता डिसेंबरचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात कधी जमा होणार. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Ladki Bahin Yojana New Update
नेमक काय म्हणाले एकनाथ शिंदे? :
Ladki Bahin Yojana: आता सध्या आचारसंहिता सुरू आहे. लाडक्या बहिणींना आपण दर महिन्याला जे पैसे देतो ते आचारसंहितेमध्ये अडकू नये यासाठी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे आधीच त्यांच्या खात्यामध्ये जमा केले होते. आता 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे. आणि त्यानंतर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.
आणि एकनाथ शिंदे बोलले की “नोव्हेंबर महिन्यात आम्ही लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचा हफ्ता जमा करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. आमचा हेतू स्पष्ट आहे, आम्ही घेणारे नाही तर देणारे लोक आहोत असं म्हणत त्यांनी यावेळी विरोधकांनाही टोला लगावला. तसेच बोलता ते असेही म्हणाले की लाडक्या बहिनी यांना कधीही माफ करणार नाहीत.
लाडकी बहीण योजनेत विरोधकांनी आडथळा आणला, ज्यांनी आडथळा आणला त्यांना लाडक्या बहिणी जोडे दाखवतील. आम्ही केवळ 1500 रुपयांवरच थांबणार नाहीत तर जर आम्हाला पुन्हा आशीर्वाद मिळाला तर आम्ही ही रक्कम वाढवणार आहोत.लाडक्या बहिणींना लखपती करण्याचं आमचं स्वप्न असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे”.
त्यानंतर अजित दादा पवार देखील असे म्हणाले की “मी अर्थमंत्री आहे, या योजनेसाठी पुढील पाच वर्षांची तरतूद करून ठेवली आहे. जर पुन्हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली तर पुढील अर्थसंकल्प हा सात हजार कोटींचा असेल त्यात लाडक्या बहिणींसाठी 45 हजार कोंटींची तरतूद असेल” असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे नि केल्या मोठ्या 10 घोषणा
एकनाथ शिंदे यांनी बोलताना 10 मोठे आश्वासणे दिली आहेत. ते नेमक कोणते ते पहा. त्यांनी Ladki Bahin Yojana बद्दलही मोठी अपडेट दिली आहे.
- लाडक्या बहिणींना १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये देण्याचं आश्वासन.
- २५ हजार महिलांची पोलीस दलात भरती करण्याचं आश्वासन. (Maharashtra Ladies Police Bharti)
- शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजनेसह राज्य आणि केंद्राचे मिळून आता १५ हजार करणार.
- तसेच एमएसपीवर २० टक्के अनुदान देण्याचं आश्वासन आम्ही देत आहोत.
- वृद्ध पेन्शन योजनेमध्ये आता १ हजार ५०० रुपयांवरून २ हजार १०० रुपये करण्यात येणार आहेत.
- २५ लाख रोजगार निर्मिती करण्याचं काम आम्ही करणार आहोत, तसेच १० लाख विद्यार्थ्यांना विद्यावेतन देण्याचं आश्वासन.
- २५ हजार गावात रस्ते बाधण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. शहराच्या विकासाबरोबरच गावाचाही विकास
- करण्याचं आश्वासन
- अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५ हजार आणि विमा सुरक्षा देण्याचं आश्वासन.
- विजबिलामध्ये ३० टक्के कपात करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत.
- महायुतीचं सरकार आल्यानंतर ‘व्हिजन २०२९’ हे १०० दिवसांच्या आत सादर करण्याचं आश्वासन.
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
ही अपडेट पहा :
धन्यवाद!