BSF Recruitment 2024: सीमा सुरक्षा दलात 275 पदांची नवीन भरती सुरू! येथून करा अर्ज

BSF Recruitment 2024 Notification

BSF

मित्रांनो जर तुम्हालाही भारतीय सेनेमध्ये नोकरी करायची असेल तर सध्या सीमा सुरक्षा दल मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी BSF Recruitment 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

तुम्हाला पुढे सीमा सुरक्षा दल खेळाडू भरती 2024 ची जाहिरात सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, शिक्षणिक पात्रता, व इतर सर्व महत्वाची माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

राज्यातील व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BSF Sports Quota Bharti Recruitment 2024 in Marathi

भरतीची थोडक्यात माहिती :

भरतीचे नावसीमा सुरक्षा दल भरती 2024
भरतीचा विभागसीमा सुरक्षा दला मध्ये ही भरती होत आहे.
एकूण पदे275 पदे.
शैक्षणिक पात्रताउमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा)
वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे (प्रवर्गानुसार सूट) (तुमचे वय मोजा)
अर्ज पद्धतऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारत मध्ये.
हेही पहा: AOC Bharti 2024: आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 723 जागांसाठी भरती! येथून करा थेट अर्ज
English Post Divider

BSF Recruitment 2024 in English

Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force, BSF Recruitment 2024 (BSF Sports Quota Bharti 2024) for 275 Constable GD (Sports Person) Posts.  

BSF Vacancy

Name of the PostEducational QualificationNo. of Vacancy
Constable GD (Sports Person)(i) 10th passed (ii) Relevant sports qualification (Please see advertisement)275

Total Post : 275 Vacancy

BSF Sport Quota Age Limit

Age Limit : 18 to 23 years as on 01 January 2024

Age Relaxing :

  • SC/ ST: 05 years relaxation
  • OBC: 03 years relaxation
👉 Calculate Your Age 👈

BSF Recruitment 2024 Apply Online

BSF

Application Method : Online (ऑनलाइन)

BSF Recruitment 2024 Apply Online Last Date

Last Date of Online Application: 30 December 2024 (11:59 PM)

Application Fees (फीज) :

  • General/ OBC: ₹147.20/- 
  • SC/ ST/ Female: No fee

BSF Recruitment 2024 Notification PDF

Online apply
सविस्तर माहिती (Details)Click Here
जाहिरात (PDF Notification)Click Here
अधिकृत वेबसाईट (Official Website)Click Here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
इतर महत्वाच्या अपडेट (Other Updates)Click Here
सीमा सुरक्षा दल खेळाडू भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!

BSF Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

BSF Sport Quota Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 275 पदे भरण्यात येणार आहेत.

सीमा सुरक्षा दल खेळाडू भरती 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

30 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.