Cochin Shipyard Recruitment 2024 Notification
मित्रांनो कोचीन शिपयार्ड अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाती Cochin Shipyard Recruitment 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. व या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता केवळ 7वी उत्तीर्ण आहे. त्यामुळे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी आहे. भरतीची अधिकृत जाहिरात कोचीन शिपयार्ड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. त्यामुळे जर तुम्ही फक्त 7वी उत्तीर्ण असाल तर या भरतीचा लाभ नक्की घ्या.
Cochin Shipyard Recruitment 2024 साठी जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज करण्याची पद्धती, निवड प्रक्रिया अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.
Cochin Shipyard Bharti 2024
भरतीचे नाव : कोचीन शिपयार्ड भरती 2024 (Cochin Shipyard Recruitment 2024).
विभाग : ही भरती कोचीन शिपयार्ड या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला कोचीन शिपयार्ड येथे नोकरी मिळणार आहे.
Cochin Shipyard Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे सामान्य कार्यकर्ता हे पद भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदाचा सविस्तर तपशील :
पदाचे नाव | एकूण संख्या |
सामान्य कार्यकर्ता | 15 पदे. |
एकूण पदे : एकूण 015 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Cochin Shipyard Recruitment 2024 Salary
मिळणारे वेतन : उमेदवाराला वेतन प्रत्येक वर्षी वेगवेगळे मिळणार आहे. ज्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
करार कालावधी | उमेदवाराला मिळणारे मासिक वेतन | अधिक तास कामाचे वेतन |
पहिले वर्ष | 20,200/- रुपये. | 5,050/- रुपये |
दुसरे वर्ष | 20,800/- रुपये. | 5,200/- रुपये |
तिसरे वर्ष | 21,500/- रुपये. | 5,308/- रुपये. |
Educational Qualification for Cochin Shipyard Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
सामान्य कार्यकर्ता | या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप विद्यापीठामधून 07वी पास असे पाहिजे. |
संपूर्ण शैक्षणिक पात्रता बघण्याकरिता तुम्ही दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करा.
आवश्यक वयोमर्यादा : कोचीन शिपयार्ड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील जे उमेदवार आहेत त्यामध्ये वय 30 वर्ष पर्यन्त असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरवण्यात येईल.
वयामद्धे सूट :
- मागासवर्गीय उमेदवारांना व एससी/ एसटी : यांना 05 वर्ष वयात सूट दिली जाणार.
- ओबीसी कॅटेगिरी : उमेदवारांना सरकारी नियमानुसार 03 वर्षे वयात सूट दिली जाणार.
वयोमार्यादेच्या सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा आणि तुमच्या वयोमार्यादेणूसार अर्ज करा. पीडीएफ जाहिरात पुढे दिली आहे.
Cochin Shipyard Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. इतर पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
अर्ज शुल्क : कोचीन शिपयार्ड मध्ये भरती होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 200/- रुपये अर्ज शुल्क या भरतीसाठी लागणार आहे.
- मागासवर्गीय उमेदवारांना एससी/ एसटी : यांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क लागणार नाही आहे त्यामुळे या भरतीसाठी मागासवर्गीय उमेदवारांना कोणतेही प्रकारचे अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने करायचे नाही आहे.
- अर्ज शुल्क तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024 असे आहे
अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
Cochin Shipyard Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
Cochin Shipyard Recruitment 2024 for Freshers
Cochin Shipyard Recruitment Selection Process : उमेदवारांची निवड काही टप्प्याद्वारे केली जाणार आहे.
- कोचीन शिपयार्ड मध्ये भरती होण्यासाठी उमेदवारांचा निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा द्वारे केली जाणार आहे.
- लेखी परीक्षा आणि प्रॅक्टिकल परीक्षा हे 100 मार्कचे घेतली जाणार आहे.
- लेखी परीक्षा ती वीस मार्गाची घेतली जाणार आहे आणि टाइम हा एक तास दिला जाणार आहे.
- त्यानंतर प्रॅक्टिकल परीक्षा ही 80 मार्काची घेतली जाणार आहे.
- अशा पद्धतीने उमेदवार निवडले जाणार आहेत.
महत्वाचे :
ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे केवळ 7वी उत्तीर्ण आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाची प्रश्न :
Cochin Shipyard Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
22 मे 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
Cochin Shipyard Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 015 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.
Cochin Shipyard Bharti 2024 अर्ज पद्धती काय आहे?
या भरतीकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इतर कोणत्याही पद्धतीने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.