Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024: पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक मध्ये भरती सुरू! हे उमेदवार करा अर्ज

Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 Notification

Pune Zilha Nagari Sahakari Banks

मित्रांनो तुम्ही बँक मध्ये नोकरी शोधत असाल तर सध्या पुणे जिल्हा सहकारी बँक या मध्ये 110 रिक्त पदे भरण्यासाठी Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे. राज्यातील सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

पुढे या भरतीची सर्व माहिती जसे की, अधिकृत पीडीएफ जाहिरात, एकूण पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, अर्ज पद्धती, अर्ज करण्याची शेवटची तारीख इत्यादि. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो महाराष्ट्र तसेच देशातील अशाच अपडेट असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Zilha Nagari Sahakari Banks Association Ltd. Recruitment 2024

भरतीचे नाव : पुणे जिल्हा सहकारी बँक भरती 2024.

विभाग : ही भरती पुणे जिल्हा सहकारी बँक अंतर्गत होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य शासन श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे मध्ये नोकरी मिळणार आहे.

महत्वाची अपडेट : Van Sevak Bharti 2025: वन विभाग मध्ये “वनसेवक” पदांच्या 12,991 जागांची भरती! या दिवसापासून प्रक्रिया सुरू

Pune Zilha Nagari Sahakari Banks Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे लेखनिक हे पद भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : या भरतीद्वारे 19 पदे भरण्यात येणार आहेत.

Pune Zilha Nagari Sahakari Banks Salary Per Month

वेतन : उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. (दिलेली पीडीएफ़ जाहिरात पहा)

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.

Age Limit

वयोमार्यादा : उमेदवारांचे वय 30 नोव्हेंबर 2024 पर्यन्त 22 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST : 05 वर्षे सूट.
  • OBC : 03 वर्ष सूट.

Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 Apply Online

Pune Zilha Nagari Sahakari Banks

अर्ज पद्धत : उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची डायरेक्ट लिंक पुढे दिली आहे.

अर्ज शुल्क : 708/- रुपये.

ही महत्वाची अपडेट पहा : Pune ZP Bharti 2024: पुणे जिल्हा परिषद मध्ये नोकरीची संधी! चांगला पगार

Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 Apply Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा

टीप : मित्रांनो भरती बद्दलची सर्व माहिती सविस्तर पाहण्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात आवश्यक पहा.

Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 Notification PDF

Central Silk Board Recruitment 2024 Apply Online
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🖥️ ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत.

या भरतीद्वारे एकूण 19 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Pune Zilha Nagari Sahakari Banks Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Pune Zilha Nagari Sahakari Banks Recruitment 2024 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

साठी ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close