Rayat Shikshan Sanstha Bharti 2024: रयत शिक्षण संस्थेत भरती! थेट मुलाखती द्वारे भरणार पदे

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 Notification

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

मित्रांनो रयत शिक्षण संस्थेत रिक्त पदे भरण्यासाठी Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 ही नवीन भरती सूरु झाली आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात रयत शिक्षण संस्था, सातारा द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना नोकरी मिळवण्याची खूप चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी बारावी उत्तीर्ण ते क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

जर तुम्ही Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती,  अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा कसा करावा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rayat Shikshan Sanstha Satara Bharti

Friends Rayat Shikshan Sanstha Bharti New Recruitment 2024 has started to fill the vacancies in Rayat Shikshan Sanstha. Ryat Shikshan Sanstha, Satara, has published the official advertisement for this recruitment. Various vacancies will be filled through this recruitment. This has created a perfect opportunity for the candidates to get the job. 12th pass to graduate candidates can apply for this recruitment.

भरतीचे नाव : रयत शिक्षण संस्था, सातारा भरती 2024.

विभाग : ही भरती रयत शिक्षण संस्था, सातारा विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला सातारा (Job in Satara) येथे नोकरी मिळणार आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Rayat Shikshan Sanstha Vacancy

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

  1. विभाग : प्राथमिक आणि माध्यमिक पहिली ते दहावी.
पदाचे नावपदांची संख्या
मुख्याध्यापक01 पद.
पर्यवेक्षक01 पद.
सहाय्यक शिक्षक20 पदे.
शारीरिक शिक्षक02 पदे.
संगणक शिक्षक01 पद.
रेखाचित्र01 पद.
ग्रंथपाल01 पद.
कारकून02 पदे.
शिपाई02 पदे.
Dai04 पदे.

एकूण पदे : एकूण 035 रिक्त पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

Rayat Shikshan Sanstha Salary

मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवारांना वेतन हे पदानुसार वेगवेगळे मिळणार आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Educational Qualification for Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा 12 वी पास किंवा कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असणे आवश्यक आहे. तुम्हाला शैक्षणिक पात्रता सविस्तर पाहायचे असेल तर तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 Apply

अर्ज पद्धत : Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अर्ज शुल्क : कसलेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
इतर महत्त्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे : या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे करण्यात येणार आहे त्यामुळे पुढे दिलेल्या तारखेच्या दिवशी तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 Apply Last Date

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024
Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

मुलाखतीची तारीख : 01 जून 2024 रोजी तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावरती मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

मुलाखतीचा पत्ता : अप्पासाहेब भाऊराव पाटील इंग्लिश मिडीयम स्कुल, सातारा, ता. सातारा, जि. सातारा ४१५००१ या पत्त्यावरती तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

हे लक्षात ठेवा :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा. 

या अपडेट देखील पहा :

Indian Army TES Recruitment 2024: जर तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर करा अर्ज! नोकरीची चांगली संधी

धन्यवाद!

भरती संबंधी विचारले जाणारे काही महत्त्वाचे प्रश्न :

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

01 जून 2024 रोजी तुम्हाला खाली दिलेल्या पत्त्यावरती मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे.

Rayat Shikshan Sanstha Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे रयत शिक्षण संस्था मधील विविध पदे भरण्यात येणार आहेत.

रयत शिक्षण संस्था, सातारा भरती 2024 करिता अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

close