Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025: पोलीस विभाग मध्ये नवीन भरती | पगार – 25,000 ते 35,000 रुपये

Maharashtra Police Bharti 2025 Notification

Maharashtra Police

मित्रांनो पोलीस आयुक्त कार्यालाय यांचे अस्थापनेवर रिक्त पदे भरण्यासाठी Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी पूर्ण महाराष्ट्र मधून उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

पुढे तुम्हाला या भरतीची सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून मगच अर्ज करा. जेणेकरून अर्ज करताना तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही.

वाचकांसाठी महत्वाची सूचना : मित्रांनो भरती बद्दलची दिलेली पीडीएफ जाहिरात अगोदर काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही. 

अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला जॉइन व्हा!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2025

भरतीचा विभाग : मित्रांनो ही भरती पोलीस आयुक्तालय अंतर्गत होत आहे.

प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना पोलीस विभाग मध्ये नोकरी मिळणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नोकरीचे ठिकाण हे पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर असणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा : Vadgaon Nagar Parishad Bharti 2025: वडगांव नगरपरिषद, कोल्हापूर मध्ये भरती | पगार – 18,000 ते 56,900 रुपये

Chatrpati Sambhajinagar Police Bharti 2025

पदांचा तपशील : विविध पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

पदाचे नावपदांची संख्या
विधी अधिकारी गट – अ01 पद
विधी अधिकारी गट – ब01 पद
विधी अधिकारी02 पदे

एकूण पदे : 04 पदे भरण्यात येणार आहे.

Educational Qualification

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
विधी अधिकारी गट – अउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
विधी अधिकारी गट – बउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
विधी अधिकारीउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

Age Limit

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 65 वर्षापेक्षा कमी आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025 Salary

💸 मिळणारे वेतन : उमेदवारांना 25,000 ते 35,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

ही महत्वाची अपडेट पहा : Post Office Bharti 2025: भारतीय डाक विभाग मध्ये भरती | पात्रता – 10वी पास | पगार – 19,900

Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन/ ऑफलाइन पद्धतीने करता येणार आहे.

अर्ज सुरुवात : 05 जानेवारी 2025 पासून.

अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता : cp.aurangabad@mahapolice.gov.in

Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025 Apply Last Date

☑️ अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

निवड प्रकिया : उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025 In Marathi

Maharashtra Police

💻 अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही या भरतीसाठी पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025 साठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन (ईमेल द्वारे)/ ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल त्यावर तुम्ही थेट अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायची आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे जोडा.

अर्ज करण्यासाठी पत्ता : Commissioner of Police, Chhatrapati Sambhajinagar, Office Millcorner, Dr. Babasaheb Ambedkar Road, Chhatrapati Sambhajinagar-431001 येथे अर्ज करायचा आहे.

Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025 Notification PDF

Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025
Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📜 अधिकृत नोटिफिकेशन (Notification)येथे क्लिक करा
🖥️ अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Aurangabad Police Bharti 2025

टीप :

छत्रपती संभाजीनगर भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

धन्यवाद!