BARC Mumbai Bharti 2025 Notification
BARC मुंबई मध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी BARC Mumbai Bharti 2025 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. आणि यासाठी 22 आणि 23 जानेवारी 2025 ही मुलाखतीची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही पण या संधीचा लाभ घ्या.
पुढे तुम्हाला या भरतीची सर्व माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा. आणि त्यानंतरच अर्ज करा.
वाचकांसाठी महत्वाची सूचना : मित्रांनो भरती बद्दलची दिलेली पीडीएफ जाहिरात अगोदर काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
अशाच महत्वाच्या अपडेट साठी लगेच आपल्या ग्रुप ला जॉइन व्हा!
BARC Mumbai Recruitment 2025
⇒ भरतीचे नाव : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई भरती 2025.
⇒ पदाचे नाव: विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्याची माहिती पुढे दिली आहे.
⇒ एकूण रिक्त पदे: 28 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: मुंबई.
⇒ शैक्षणिक पात्रता: सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
⇒ वेतन/ मानधन: दरमहा रु. 72,000/- ते रु. 1,20,000/- पर्यंत.
⇒ वयोमर्यादा: 40 वर्षांपर्यंत.
येथे तुमचे वय मोजा :
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
⇒ निवड प्रक्रिया: मुलाखत.
⇒ मुलाखतीची तारीख: 22 आणि 23 जानेवारी 2025.
ही अपडेट पहा : Chhatrapati Sambhaji Nagar Police Bharti 2025: पोलीस विभाग मध्ये नवीन भरती | पगार – 25,000 ते 35,000 रुपये
BARC Vacancy 2025
Organization Name | Bhabha Atomic Research Centre (BARC) |
Name Posts (पदाचे नाव) | Post Graduate Resident Medical Officer: 18 Posts.Junior/Senior Resident Doctor: 07 Posts.Resident Medical Officer (Casualty): 03 Posts. |
Number of Posts (एकूण पदे) | 28 Vacancies |
Age Limit (वय मर्यादा) | Maximum 40 years. |
Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://www.barc.gov.in/ |
Application Mode (अर्जाची पद्धत) | Offline (Walk-in Interview) |
Job Location (नोकरी ठिकाण) | Mumbai |
Date of Interview (थेट मुलाखत) | 22nd & 23rd January 2025 |
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
- Post Graduate Resident Medical Officer: MS / MD / DNB degree or Diploma + experience.
- Junior Resident Doctor: MBBS with one year internship.
- Senior Resident Doctor: MBBS plus Post Graduate Diploma or MBBS degree along with one year experience.
- Resident Medical Officer (Casualty): MBBS with one year internship.
BARC Mumbai Bharti 2025 Apply
उमेदवारांची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. त्यासाठी पत्ता पुढे दिला आहे.
मुलाखतीचा पत्ता : Ground floor Conference Room No.1, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400094 येथे तुम्हाला मुलाखती साठी हजर राहायचे आहे.
मुलाखतीची तारीख : 2nd & 23rd January 2025 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे.
BARC Mumbai Bharti 2025 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📜 अधिकृत नोटिफिकेशन (Notification) | येथे क्लिक करा |
🖥️ अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
टीप :
भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई भरती 2025 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी bhartiera.in रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!