Indian Coast Guard Bharti 2025 Notification

भारतीय तटरक्षक दल मध्ये 300 पदांची Indian Coast Guard Bharti 2025 जाहिरात प्रशिद्द केली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे जे उमेदवार 10वी, 12वी पास आहेत ते लवकरात लवकर अर्ज करा. आणि ही संधी सोडू नका.
भारतीय तटरक्षक दल भरती 2025 साठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर पुढे या भरतीची सविस्तर माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
Indian Coast Guard Recruitment 2025
भरतीची थोडक्यात माहिती :
- संघटना : भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard)
- पोस्ट : नाविक (GD) 02/2025 बॅच आणि नाविक (DB) 02/2025 बॅच पदासाठी.
- रिक्त पदे : 1124
- श्रेणी : केंद्र श्रेणी
- अर्ज पद्धत : ऑनलाइन
Vacancy Details
पदांची सविस्तर माहिती :
पदाचे नाव | पद संख्या |
नाविक (GD) 02/2025 बॅच | 260 |
नाविक (DB) 02/2025 बॅच | 40 |
Educational Qualification For Indian Coast Guard Bharti 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
नाविक (GD) 02/2025 बॅच | उमेदवार 12वी उत्तीर्ण (Maths & Physics) असणे आवश्यक. |
नाविक (DB) 02/2025 बॅच | उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक. |
महत्वाची अपडेट :
Post Office GDS Bharti 2025: डाक विभाग मध्ये तब्बल 21,000 पदांची मेगा भरती! पात्रता – 10वी पास
HPCL Bharti 2025: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये 234 पदांची नवीन भरती सुरू!
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदल मध्ये 270 पदांची भरती
Age Limit
वयोमर्यादा : उमेदवाराचा जन्म हा 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 च्या दरम्यान असणे आवश्यक आहे.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
खाली दीलेल्या वय गणयंत्रने तुमचे वय पहा किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Indian Coast Guard Bharti 2025 Apply Online

अर्ज पद्धती : उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 11 फेब्रुवारी 2025 पासून.
Indian Coast Guard Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज शुल्क : पीडीएफ जाहिरात पहा.
परीक्षा : नंतर कळवण्यात येईल. (त्यासाठी आपला ग्रुप जॉइन करून ठेवा.)
Notification PDF

अर्ज करण्यासाठी लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरात :
📜 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
🖥️ ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
🌐 अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
👉 इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाची माहिती :
Coast Guard Bharti 2025 ही माहिती आवर्जून तुमच्या मित्रांना शेअर करा. जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी थोडीसी मदत होईल. आणि कधी तर उमेदवारांना भरतीबद्दल माहिती वेळेवर मिळतच नाही त्यामुळे देखील पण त्यांच्याकडून अशा संधी हातातून जातात. त्यामुळे ही माहिती त्यांना नक्की शेअर करा. आणि अशाच अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला आवशी भेट देत जा.
ही अपडेट पहा :
Thank You!