Ahmednagar Mahavitaran Bharti 2024: अहमदनगर महावितरण मध्ये मोठी भरती! येथे पहा अर्ज व जाहिरात

Mahavitaran Bharti 2024 Notification

मित्रांनो जर तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल तर Ahmednagar Mahavitaran Bharti 2024 द्वारे अहमदनगर महावितरण येथे शिकाऊ उमेदवार पदासाठी मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. या भरतीद्वारे 321 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका. या भरती संबंधीची अधिकृत अधिसूचना अहमदनगर महावितरण यांच्याकडून प्रकाशित करण्यात आली आहे.

जर तुम्ही Ahmednagar Mahavitaran Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीमधील सर्व रिक्त पदांची माहिती तसेच आवश्यक शैक्षणिक पात्रता, आवश्यक वयोमर्यादा, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती व अधिकृत पीडीएफ जाहिरात अशी सर्व माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून अशाच महत्त्वाच्या येणाऱ्या अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Mahavitaran Bharti 2024

Friends if you have passed 10th Ahmednagar Mahavitaran Bharti 2024 has announced big recruitment for Apprentice post in Ahmednagar Mahavitaran. So this is a perfect opportunity for you. 321 posts will be filled through this recruitment. So don’t miss this opportunity. Ahmednagar Mahavitaran has published the official notification regarding this recruitment. So read all the information carefully and then apply for this recruitment.

भरतीचे नाव : अहमदनगर महावितरण भरती 2024.

भरतीचा विभाग : ही भरती अहमदनगर महावितरण या विभागामध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

Mahavitaran Vacancy 2024

पदाचे नाव : या भरतीद्वारे शिकाऊ उमेदवार हे पद भरण्यात येणार आहे.

एकूण पदे : एकूण रिक्त 321 पदे या भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही चांगली संधी आहे.

Educational Qualification for Ahmednagar Mahavitaran Bharti 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रतेचा तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
शिकाऊ उमेदवारया पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 2 वर्षाचा डिप्लोमा/ आय. टी. आय. वीजतंत्री/ तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण त्यासोबतच कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान ५५% व मागासवर्गीयांसाठी ५०% गुण असणे आवश्यक आहे.

Age Limit :

आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष आहे त्यांना या भरती करिता अर्ज करता येणार आहे.

वेतन तपशील : वेतन हे पदानुसार मिळणार आहे त्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.

Ahmednagar Mahavitaran Bharti 2024 Apply

Ahmednagar Mahavitaran Bharti 2024
Ahmednagar Mahavitaran Bharti 2024

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता कसलीही अर्ज शुल्क नाही.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.

Ahmednagar Mahavitaran Bharti 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 06 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं. मर्या., मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर- 414001. येथे अर्ज सादर करायचा आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अहमदनगर (Jobs in Ahmednagar) येथे नोकरी मिळणार आहे.

अधिकृत पीडीएफ जाहिरात (PDF Source Mahabharti.in)येथे क्लिक करा
इतर महत्त्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
Required Documents for Mahavitaran Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे :

  1. शाळा सोडल्याचा दाखला.
  2. दहावी उत्तीर्ण गुणपत्रक व प्रमाणपत्र.
  3. आयटीआय/ कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट यांचे सर्व सत्रांचे गुणपत्रक.
  4. जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास).
  5. पासपोर्ट फोटो.
  6. अप्रेंटिस रजिस्ट्रेशन प्रत.

महत्वाच्या सूचना :

  1. ही भरती शिकवू उमेदवार या पदासाठी होत आहे. त्यामुळे प्रशिक्षण संपल्यानंतर शिकाऊ उमेदवारांना कंपनीच्या सेवेत घेणे बंधनकारक नाही.
  2. जाहिरातीमध्ये किंवा जाहिरातीच्या काही भागांमध्ये बदल करण्याचे किंवा पूर्ण जाहिरात रद्द करण्याचे हक्क कंपनीकडे आहेत.
  3. या भरतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  4. तसेच जे महावितरण कर्मचारी पाल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.

हे लक्षात ठेवा :

ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना अहमदनगर महावितरण मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा. 

या अपडेट देखील पहा :

Central Bank of India Recruitment 2024: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये भरती! पात्रता – पदवीधर

धन्यवाद!

Ahmednagar Mahavitaran Bharti 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

Mahavitaran Bharti 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे शिकवू उमेदवार या पदाचे 321 जागा भरण्यात येणार आहे.

Ahmednagar Mahavitaran Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

अहमदनगर महावितरण भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी 06 जून 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

close