SBI Mumbai Bharti 2025 Notification

मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी SBI Mumbai Bharti 2025 ह्या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे बँक मध्ये नोकरी मिळवण्याची खूप मोठी संधी निर्माण झाली आहे.
Mumbai SBI Recruitment 2025 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
SBI Mumbai Recruitment 2025 In Marathi
विभाग : ही भरती स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
Related Stories
- Anganwadi Bharti 2025: अंगणवाडी मदतनीस पदाची भरती! पात्रता – 12वी पास
- AAI Recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 83 जागांसाठी भरती! त्वरित अर्ज करा.
- Income Tax Bharti 2025: आयकर विभाग मध्ये विविध पदांची भरती सुरू! करा लवकर अर्ज
SBI Vacancy 2025
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.
पदाचे नाव | पदांची संख्या |
व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) | 13 पदे. |
उप. व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट) | 29 पदे. |
मुख्य अधिकारी (सुरक्षा) | 01 पदे. |
एकूण पदे : या भरतीच्या माध्यमातून तब्बल 43 पदे भरण्यात येणार आहेत.
मिळणारे वेतन :
- व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट): रु. ८५,९२०/- ते रु. १,०५,२८०/-
- उप. व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट): रु. ६४,८२०/- ते रु. ९३,९६०/-
Educational Qualification for SBI Mumbai Recruitment 2025
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
- व्यवस्थापक (Manager Data Scientist)- बी.ई / बी. टेक / M.Tech in Computer Science / IT/ Electronics / Electrical & Electronics / AI & M/ समतुल्य पदवी किंवा M.Sc. in Data Science / Statistics or MA in Statistics / M Stat / MCA with Minimum 60% marks + अनुभव.
- उप. व्यवस्थापक (Dy. Manager Data Scientist): बी.ई / बी. टेक / M.Tech in Computer Science / IT /Electronics / Electrical & Electronics / AI & M/ समतुल्य पदवी किंवा M.Sc. in Data Science / Statistics or MA in Statistics / M Stat / MCA with Minimum 60% marks + अनुभव.
State Bank of India Mumbai Bharti 2025
आवश्यक वयोमर्यादा :
- व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट): २६ – ३६ वर्षे.
- उप. व्यवस्थापक (डेटा सायंटिस्ट): २४ – ३२ वर्षे.
- मुख्य अधिकारी (सुरक्षा): कमाल ५७ वर्षे.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
SBI Recruitment 2025 Mumbai Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 01 फेब्रुवारी 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

SBI Mumbai Bharti 2025 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for SBI Mumbai Recruitment 2025
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
SBI Mumbai Bharti 2025 Notification PDF

💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
SBI Mumbai Bharti 2025 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक ऑफ इंडिया अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
धन्यवाद!
बँक ऑफ इंडिया मुंबई भरती 2025 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
स्टेट बँक ऑफ इडिया भरती 2025 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
SBI Mumbai Bharti 2025 या भरतीद्वारे एकूण 43 पदे भरण्यात येणार आहेत.
SBI Mumbai Bharti 2025 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
SBI Mumbai Bharti 2025 तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.