Central Bank of India sub staff Recruitment 2024: 484 पदांची भरती

Central Bank of India sub staff Recruitment 2024 Notification

Central Bank of India
Central Bank of India

मित्रांनो जर तुम्हाला बँकेत नोकरी करायची असेल तर Central Bank of India sub staff Recruitment 2024 द्वारे सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 484 पदांची भरती होत आहे. या भरतीद्वारे सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ ही पदे भरली जाणार आहेत. त्यामुळे नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. या भरतीसाठी देशातील पूर्ण राज्यांमधून मधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Central Bank of India sub staff Recruitment 2024 या भरतीची जाहिरात सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे त्यांच्या अधिक वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असला तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Central Bank of India sub staff Bharti 2024

भरतीचे नाव : सेंट्रल बँक ऑफ इंडिया सब स्टाफ भरती 2024.

विभाग : ही भरती सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सेंट्रल बँक सारख्या मोठ्या विभागात चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : Central Bank of India sub staff Recruitment 2024 ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

Central Bank of India Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ हे पद भरण्यात येणार आहे.

पदाचे नावपदांची संख्या
सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ 484 पदे.

एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 484 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे या संधीचा फायदा घ्या.

Educational Qualification for CBI Sub Staff Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
सफाई कर्मचारी कम सब स्टाफ & /किंवा सब स्टाफ या पदासाठी उमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

Ordnance Factory Recruitment 2024: देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरीत 201 पदांची भरती! लगेच अर्ज करा

Central Bank of India Sub Staff Salary

मिळणारे वेतन : Central Bank of India sub staff Recruitment 2024 या भरतीमद्धे उमेदवाराला मिळणारी मासिक वेतन तपशील पाहण्यासाठीदिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Central Bank of India Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..

अर्जाची सुरवात : 21 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क : भरतीसाठी अर्ज शुल्क हे प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे.

  • General/ OBC : 850/- रुपये.
  • SC/ ST/ महिला/ PWD/ ExSM: 175/- रुपये.

Central Bank of India Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

महत्वाची सूचना : ज्या उमेदवारांनी अगोदरच नोंदणी केलेले आहे त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.

How to Apply for Central Bank of India Sub Staff Bharti 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Central Bank of India sub staff Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
  5. आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.

Central Bank of India sub staff Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा
Central Bank of India Sub Staff Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : Central Bank of India sub-staff Recruitment 2024 या भरती मध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षा द्वारे होणार आहे. परीक्षेची तारीख पुढे दिली आहे.

Central Bank of India Apprentice Exam Date 2024

  • परीक्षेची तारीख : जुलै/ ऑगस्ट 2024.

महत्वाचे :

Central Bank of India sub-staff Recruitment 2024 ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना  सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Mazagon Dock Recruitment 2024: माझगाव डॉक मध्ये 518 पदांची भरती! या उमेदवारांना संधी

धन्यवाद!

सेंट्रल बँक ऑफ इंडिया सब स्टाफ भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

सेंट्रल बँक ऑफ इंडिया सब स्टाफ भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 484 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

Central Bank of India Sub Staff Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइनपद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.

Central Bank of India Bharti 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close