Pune Mahanagarpalika Recruitment 2024: विविध पदांची भरती! “या” उमेदवारांना संधी

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 Notification

मित्रांनो तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर झाले असल्यास Pune Mahanagarpalika Recruitment 2024 द्वारे तुम्हाला पुणे महानगर पालिकेत विविध विभागामध्ये सरकारी नोकरीच्या सुवर्णसंधी उपलब्ध झालेल्या आहेत. सदरील भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. त्यामुळे ही सांधे सोडू नका.

जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी २९ जून 2024 पर्यंत उमेदवारांना मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व इतर पात्रता, अर्ज शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या वेळेवर मिळत राहतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Mahanagarpalika Bharti 2024

भरतीचे नाव : पुणे महानगरपालिका भरती 2024.

विभाग : ही भरती पुणे महानगरपालिका अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना पुणे महानगरपालिका सारख्या मोठ्या विभागात चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची मोठी संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे महानगरपालिका मध्ये नोकरी मिळणार आहे.

Bank of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक पदाची भरती! यांना मिळणार संधी

Pune Mahanagarpalika Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे पद भरण्यात येणार आहेत.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावपदांची संख्या
समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ12 पदे.

एकूण : या भरतीद्वारे एकूण 12 पदे भरण्यात येणार आहेत.

वेतन तपशील :

  • समुपदेशक : 22,365/- रुपये महिना.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 22,365/- रुपये महिना.

वयोमर्यादा :वयोमार्यादा तपशील पाहण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

येथे तुमचे वय मोजा :

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for Pune Mahanagarpalika Recruitment 2024

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
समुपदेशक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञसमुपदेशक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. सोबत मास्टर ऑफ सोशल वर्क पदवी उत्तीर्ण आणि सोबत एचआयव्ही एड्स विषयक समुपदेशनाचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान शास्त्र पदवीधर असावा.(BSC) व सोबत डी.एम.एल.टी. उत्तीर्ण आणि एचआयव्ही एड्स रक्त चाचणीचा प्रयोगशाळे मधील 03 वर्षांचा अनुभव असावा.

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता तुम्हाला पुढे मिळेल..

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुक नाही.

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज सादर शेवटची तारीख :  सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे २९ जून 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply Pune Mahanagarpalika Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Pune Mahanagarpalika Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिला आहे तेथे तुम्हाला तुमचा अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था, डॉ. कोटणीस आरोग्य केंद्र, पहिला मजला, 663, शुक्रवार पेठ, गाडीखाना, पुणे 411002. येथे तुम्हाला स्वतः जाऊन तुमचा अर्ज सादर करायचा आहे.

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

पुणे महानगरपालिका भरती 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना पुणे महानगरपालिका मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SSC CGL Bharti 2024: स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये 17,720 पदांची भरती! मोठी संधी

धन्यवाद!

पुणे महानगरपालिका भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

पुणे महानगरपालिका भरती 2024 मध्ये एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 12 पदे भरण्यात येणार आहे.

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता लेखामध्ये दिला आहे.

Pune Mahanagarpalika Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close