Indian Army Sports Quota Recruitment 2024: भारतीय सैन्यामध्ये खेळाडूंची भरती!

Indian Army Sports Quota Bharti 2024

Indian Army

मित्रांनो भारतीय सैन्यामध्ये खेळांडूची रिक्त पदे भरण्यासाठी Indian Army Sports Quota Recruitment 2024 ह्या भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. आणि ही भरती फक्त खेळाडू उमेदवारांसाठी असणार आहे. त्यामुळे जे उमेदवार भारतीय सैन्य दलामद्धे नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे. या भरतीसाठी पूर्ण देशामधून उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Indian Army Sports Quota Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वकपणे वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Indian Army Sports Quota Bharti 2024

भरतीचे नाव : भारतीय सैन्य दल खेळाडू भरती 2024.

विभाग : ही भरती भारतीय सैन्य दल अंतर्गत होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सैन्य दलामद्धे चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Pune Mahanagarpalika Recruitment 2024: विविध पदांची भरती! “या” उमेदवारांना संधी

Indian Army Sports Quota Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे खेळाडूंची विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

पदांचा सविस्तर तपशील :

पदाचे नावरिक्त पदांची संख्या
हवालदार
नायब सुभेदार

एकूण पदे : या भरतीद्वारे एकूण रिक्त पदाची संख्या निर्दिष्ट नाहीये.

Age Limit for Indian Army Sports Quota

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Educational Qualification for Indian Army Sports Quota

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे. (सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा)

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
हवालदारया पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
नायब सुभेदारया पदासाठी उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

क्रीडा प्रकार :

ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी.  ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असणे आवश्यक आहे.

Indian Army Sports Quota Salary

मिळणारे वेतन : उमेदवारांना पदानुसार वेतन वेगवेगळे मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

Indian Army Sports Quota Recruitment 2024 Apply

अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑफलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.

अर्ज शुल्क : कोणतेही अर्ज शुल्क नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi -110 011. येथे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.

Indian Army Sports Quota Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply for Indian Army Sports Quota Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.

  1. मित्रांनो जर तुम्ही Indian Army Sports Quota Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  2. सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  3. ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता पुढे दिली आहे त्यावर तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे.
  4. अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.

Indian Army Sports Quota Recruitment 2024 Notification PDF

अधिकृत पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
अर्ज (Application Form)येथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

महत्वाचे :

Indian Army Sports Quota Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना भारतीय सैन्य दलामद्धे नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

Bank of Maharashtra Recruitment 2024: बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये लिपिक पदाची भरती! यांना मिळणार संधी

धन्यवाद!

Indian Army Sports Quota Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

भारतीय सैन्य दल भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांची संख्या निर्दिष्ट करण्यात आली नाहीये.

Bank of Maharashtra Recruitment 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता लेखा मध्ये दिला आहे.

भारतीय सैन्य दल खेळाडू भरती 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close