AIASL Mumbai Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 4305 पदांची भरती!

AIASL Mumbai Recruitment 2024

aiasl

मुंबईमध्ये नोकरी करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी संधी आली आहे. कारण AIASL Mumbai Recruitment 2024 द्वारे एयर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीद्वारे विविध पदांच्या तब्बल 4305 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामधून 3256 जागा या टर्मिनल व्यवस्थापक पदाच्या व 1049 जागा या वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी आणि ग्राहक सेवा कार्यकारी पदांच्या भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

मित्रांनो जर तुम्ही AIASL Mumbai Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल आणि अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीमधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतनश्रेणी, अर्ज पद्धती, शेवटची तारीख अशी सर्व माहिती पुढे दिली आहे. त्यामुळे दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

AIASL Recruitment 2024

भरतीचे नाव : एयर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबई भरती 2024.

विभाग : ही भरती एयर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबई येथे ही भरती ही होत आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई (Jobs in Mumbai) नोकरी मिळणार आहे.

हेही वाचा : Mahajyoti Tablet Yojana: 10वी उत्तीर्ण मुलांना मिळणार टॅब्लेट! कोचिंग, पुस्तके आणि बरेच काही

AIASL Vacancy 2024

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे भरण्यात येणाऱ्या पदाची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

टर्मिनल व्यवस्थापक पदांच्या जागेचा तपशील :

पद क्र.पदाचे नावपदांची संख्या
1टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर02
2डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-पॅसेंजर09
3ड्यूटी मॅनेजर-पॅसेंजर19
4ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर42
5ज्युनियर ऑफिसर-कस्टमर सर्विस45
6रॅम्प मॅनेजर02
7डेप्युटी रॅम्प मॅनेजर06
8ड्यूटी मॅनेजर-रॅम्प40
9ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल91
10टर्मिनल मॅनेजर-कार्गो01
11डेप्युटी टर्मिनल मॅनेजर-कार्गो03
12ड्यूटी मॅनेजर-रॅम्प-कार्गो11
13ड्यूटी ऑफिसर-कार्गो19
14ज्युनियर ऑफिसर-कार्गो56
15पॅरा मेडिकल कम कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव03
16रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव406
17यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर263
18हँडीमन (पुरुष)2216
19यूटिलिटी एजंट (पुरुष)22

वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी आणि ग्राहक सेवा कार्यकारी :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सिनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव343 पदे.
2कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव706 पदे.

एकूण पदे : AIASL Mumbai Recruitment 2024 या भरतीद्वारे तब्बल 4305 पदे भरण्यात येणार आहेत.

Age Limit

टर्मिनल व्यवस्थापक पदांसाठी :

वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 28 ते 55 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (उमेदवारांची वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.)

  1. पद क्र.1, 2, 3, 6, 7, 8, 10, 11, & 12: 55 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.4 & 13: 50 वर्षांपर्यंत.
  3. पद क्र.5 & 14: 37 वर्षांपर्यंत.
  4. पद क्र.9 & 15 ते 19: 28 वर्षांपर्यंत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी आणि ग्राहक सेवा कार्यकारी:

ज्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 28 ते 33 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात. (उमेदवारांची वयोमर्यादा ही पदांनुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.)

  1. पद क्र.1: 33 वर्षांपर्यंत
  2. पद क्र.2: 28 वर्षांपर्यंत

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

AIASL Mumbai Recruitment 2024 Notification PDF

आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

टर्मिनल व्यवस्थापक पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी आणि ग्राहक सेवा कार्यकारी पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

AIASL Mumbai Recruitment 2024 Apply Online

अर्ज पद्धती :

  1. टर्मिनल व्यवस्थापक पदांच्या जागेचा तपशील : या पदासाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. (थेट मुलाखत 12 ते 16 जुलै 2024)
  2. वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी आणि ग्राहक सेवा कार्यकारी : या पदासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे.

अर्जाची सुरवात : 29 जून 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC : 500/- रुपये.
  • SC/ ST/ ExSM: फी नाही

AIASL Mumbai Recruitment 2024 Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

टर्मिनल व्यवस्थापक पदासाठी : GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No.5, Sahar, Andheri- East, Mumbai- 400099. येथे अर्ज सादर करायचा आहे.

मुलाखतीची तारीख : 12 ते 16 जुलै 2024 रोजी मुलाखत घेण्यात येणार आहे.

वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी आणि ग्राहक सेवा कार्यकारी : या पदासाठी 14 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Important Links

अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
वरिष्ठ ग्राहक सेवा कार्यकारी आणि ग्राहक सेवा कार्यकारी साठी ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेट येथे क्लिक करा

टीप : मित्रांनो या भरतीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज पद्धती, वयोमर्यादाशैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे त्यामुळे काळजीपूर्वक माहिती वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.

महत्वाचे :

AIASL Mumbai Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना एयर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

या अपडेट देखील पहा :

SSC MTS Recruitment 2024: MTS आणि हवालदार ची 8326 पदांची भरती! येथे पहा

धन्यवाद!

AIASL Mumbai Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :

एयर इंडिया एअर सर्विसेस लि. भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे एकूण 4305 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.

AIASL Mumbai Recruitment 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. आणि काही पदांसाठी थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.

AIASL Mumbai Bharti 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

close