UCO Bank Recruitment 2024
मित्रांनो युको बँक मध्ये अप्रेंटिस पदाच्या जागा भरण्यासाठी UCO Bank Recruitment 2024 या भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. UCO बँक अप्रेंटिस कायदा 1961 (वेळोवेळी सुधारित केल्यानुसार) अंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्तीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज माघवण्यात येत आहेत. UCO बँक, कोलकाता येथे मुख्य कार्यालय असलेली आणि पॅन इंडिया असलेली आघाडीची सूचीबद्ध सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे.
जर तुम्हाला UCO Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे या भरती मधील रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज पद्धती व शेवटची तारीख अशी सगळी माहिती दिली आहे. त्यामुळे माहिती व्यवस्थितपणे वाचा आणि त्यानंतरच्या भरतीसाठी अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही शिक्षण घेत असाल किंवा भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
UCO Bank Apprentice Bharti 2024
भरतीचे नाव : युको बँक भरती 2024.
विभाग : ही भरती युको बँक अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : युको बँक भरती 2024 या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : Mahajyoti Tablet Yojana: 10वी उत्तीर्ण मुलांना मिळणार टॅब्लेट! कोचिंग, पुस्तके आणि बरेच काही
UCO Bank Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | पदांची संख्या |
अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) | 544 पदे. |
एकूण पदे : या भरतीद्वारे तब्बल 544 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे.
Age Limit for UCO Bank Recruitment 2024
वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयामद्धे सूट :
- SC/ ST: 05 वर्षे सूट.
- OBC: 03 वर्षे सूट.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Educational Qualification for UCO Bank Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार) | या पदासाठी उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे. |
हेही वाचा : AIASL Mumbai Recruitment 2024: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 4305 पदांची भरती!
UCO Bank Salary
मिळणारे वेतन : या भरतीमद्धे उमेदवाराला वेतन पदांनुसार वेगवेगळ्या आहेत त्यामुळे दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
UCO Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल..
अर्जाची सुरवात : 02 जुलै 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
UCO Bank Recruitment 2024 Apply Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जुलै 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for UCO Bank Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- UCO Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करण्याच्या आधी भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
UCO Bank Recruitment 2024 Notification PDF
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
UCO Bank Recruitment 2024 ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना बँक विभागामध्ये मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Indian Bank Recruitment 2024: इंडियन बँक मध्ये विविध पदांची भरती! येथून करा अर्ज
धन्यवाद!
UCO Bank Recruitment 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
युको बँक भरती 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 544 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका.
UCO Bank Bharti 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
UCO Bank Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.