Annapurna Yojana In Marathi
महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प शासनाकडून जाहीर करण्यात आला, त्या मध्ये बरेच योजना जाहीर करण्यात आल्या अशीच एक योजना Annapurna Yojana देखील जाहीर करण्यात आली. राज्यातील सर्वच नागरिकांसाठी शेतकरी, नवयुवक, विद्यार्थी, शेतकरी यांच्यासाठी नवनवीन योजनांची घोषणा या अर्थसंकल्पात राज्य सरकारने केली आहे. आणि अशातच जाहीर करण्यात आलेल्या Annapurna Yojana मुळे अनेक कुटुंबांना होणार आहे.
कारण सध्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढे या योजनेचा लाभ घेण्याकरिता पात्रता कोणती असणार आहे तसेच या योजनेच्या अटी व शर्ती काय असणार आहेत पाहूयात. यामध्ये कोणत्या महिलांनी गॅस सिलेंडर मिळणार? अशी सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
जर तुम्हाला अशाच महत्वाच्या अपडेट हव्या असतील तर आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट वेळेवर मिळत राहतील.
Annapurna Yojana Scheme
अन्नपूर्णा योजना तपशील :
योजनेचे नाव | Annapurna Yojana (अन्नपूर्णा योजना) |
लाभार्थी | दारिद्र रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेले कुटुंब. |
अर्ज पद्धती | ऑनलाइन व ऑफलाइन. |
बजेट | 52 लाख कुटुंबांना मिळणार वार्षिक 3 मोफत गॅस. |
विभाग | सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय. |
अधिकृत वेबसाइट | https://pmvishwakarma.gov.in/ |
हेही वाचा : eShram Card Yojana: कामगारांना मिळणार 3000 रुपये महिना! अर्ज सुरू
Mukhyamantri Annapurna Yojana
अन्नपूर्णा योजना चे फायदे :
- एका वर्षामध्ये हे तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील.
- त्यानंतरची गॅस सिलेंडर जे असणार आहे ते मात्र आहे त्या किमती मध्ये खरेदी करावे लागतील.
- गॅसचे दोन कनेक्शन आहे- घरातील दोन वेगवेगळ्या व्यक्तींच्या नावे तर मग आम्हाला सहा गॅस सिलेंडर मोफत मिळतील का? तर याचे उत्तर -एका कुटुंबातील सर्व सदस्य मिळून तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जातील तुमच्याकडे कितीही गॅस कनेक्शन असून त्याचा काही या ठिकाणी फायदा होणार नाही.
- इथे कुटुंबाची व्याख्या कशी पकडणार? राशन कार्ड वर नमूद घरातील सदस्यांची नावे म्हणजे एक कुटुंब पकडण्यात येईल.
- ही योजना दारिद्र रेषेखालील म्हणजेच बीपीएल कार्ड असलेल्या कुटुंबांना विना अडथळा लाभ देण्यासाठी ही योजना सुरू केली आहेत.
- पिवळे आणि केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना देखील या सिलेंडर योजनेचा लाभ मिळणार आहे, परंतु पांढरे रेशन कार्डधारक जे कुटुंब असेल त्यांना या योजनेचा लाभ हा दिल्या जाणार नाही.
Annapurna Yojana Eligibility
आवश्यक पात्रता : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024 योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी, तुम्ही खाली नमूद केलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता केल्याची खात्री करा.
- फक्त पाच व्यक्ती असलेल्या कुटुंबालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- उमेदवार EWS, SC आणि ST चा सदस्य असणे आवश्यक आहे.
- हा उपक्रम केवळ आर्थिकदृष्ट्या वंचित गटातील लोकांसाठीच उपलब्ध आहे.
- प्राप्तकर्त्यांकडे सक्रिय शिधापत्रिका असणे आवश्यक आहे.
- या उपक्रमाचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवाशांना उपलब्ध आहे.
- लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न हे सरकारने लागू केलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त नसावे
हेही वाचा : Mahajyoti Tablet Yojana: 10वी उत्तीर्ण मुलांना मिळणार टॅब्लेट! कोचिंग, पुस्तके आणि बरेच काही
Annapurna Yojana Maharashtra Document
आवश्यक कागदपत्रे : महाराष्ट्र मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत
- आधार कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पॅन कार्ड
- उत्पन्न प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- कौटुंबिक आयडी पुरावा
- जात प्रमाणपत्र
Annapurna Yojana Apply Online
अर्ज प्रक्रिया :
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना महाराष्ट्र अधिकृत वेबसाइट सरकारने अद्याप अधिसूचित केलेली नाही. सर्व पात्र अर्जदार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि एकदा सरकारने अधिकृत वेबसाइट जाहीर केल्यानंतर तेथे फॉर्म भरू शकतात. जर तुम्ही आमचा ग्रुप जॉइन केला नसेल तर लगेच करा कारण अर्ज सुरू झाले की तशी अपडेट तुम्हाला ग्रुप मध्ये मिळेल.
महत्वाचे :
मित्रांनो जर या योजनेबद्दल ची ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर तसेच नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल. आणि सरकारच्या अशाच नवीन येणाऱ्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या https://bhartiera.in/ पोर्टलला अवश्य भेट देत जा.
हेही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana New Update: आता सर्व महिला असणार पात्र! पहा नवीन नियम
धन्यवाद!
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना संबंधी विचारले जाणारे प्रश्न :
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना कोणत्या राज्यासाठी आहे?
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना महाराष्ट्र राज्यासाठी आहे.
Annapurna Yojana 2024 द्वारे किती गॅस मोफत मिळणार आहेत?
या योजनेद्वारे प्रत्येक वर्षी 3 गॅस मोफत दिले जाणार आहेत.