AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती.

AAI Bharti 2025 Notification मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) विभागामध्ये 309 रिक्त पदे भरण्यासाठी AAI Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मे 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि केंद्र शासनाची सरकारी नोकरी मिळवायची ही संधी सोडू नका. तुम्हाला पुढे Airports Authority of India recruitment 2025 ची … Continue reading AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती.