AAI Recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 206 पदांची भरती. पात्रता – 12वी पास

AAI Recruitment 2025 Notification मित्रांनो भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) विभागामध्ये 206 रिक्त पदे भरण्यासाठी AAI Recruitment 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि केंद्र शासनाची सरकारी नोकरी मिळवायची ही संधी सोडू नका. तुम्हाला पुढे Airports Authority of India recruitment 2025 ची … Continue reading AAI Recruitment 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात 206 पदांची भरती. पात्रता – 12वी पास