ADCC Bank Hall Ticket Download
मित्रांनो जर तुम्ही Ahmednagar DCC Bank Bharti 2024 साठी अर्ज केला असेल तर या भरतीच्या परीक्षेच्या (ADCC Bank Hall Ticket) आणि परीक्षेच्या तारीख (Ahmednagar DCC Bank Exam Date) आले आहेत. त्यामुळे पुढे दिलेल्या लिंक वरुण तुम्ही लगेच तुमची परीक्षा व प्रवेशपत्र पाहू शकता. Ahmednagar DCC Bank Bharti 2024 Hall TicketDownload
ADCC Bank Hall Ticket 2025 Download
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये 700 जागांसाठी भरती | |
परीक्षेची तारीख (Exam Date) | 09,10, 11, 12, 13 आणि 19 जानेवारी 2025 |
परीक्षा प्रवेशपत्र (ACCC Exam Hall Ticket) | Click Here |
हेही पहा :
मित्रांनो ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. ज्यांनी या भरतीसाठी अर्ज केला होता. म्हणजे त्यांना देखील त्यांच्या परीक्षेची तारीख पाहता येईल. आणि अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर पाहण्यासाठी आमचा ग्रुप लगेच जॉइन करा. आणि Bhartiera.in ला नक्की भेट देत जा.
Thank You!