Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Notification
मित्रांनो अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 ह्या भरतीचे अधिकृत नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. या भरतीद्वारे तब्बल 700 पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे.
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची अधिकृत पीडीएफ जाहिरात, सर्व रिक्त पदांची माहिती, लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वेतन श्रेणी, अर्ज करण्याची पद्धती अशी सर्व महत्त्वाची माहिती दिली आहे. ती माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा.
मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या अशाच महत्त्वाचे अपडेट वेळेवर मिळतील.
Ahmednagar DCC Bank Bharti 2024 in Marathi
विभाग : ही भरती अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत होत आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना केंद्र सरकारची चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अहिल्या नगर (अहमदनगर) मध्ये नोकरी मिळणार आहे.
हेही वाचा : SBI SO Recruitment 2024: भारतीय स्टेट बँक मध्ये 1511 पदांची मेगा भरती! हे उमेदवार करा अर्ज
Ahmednagar DCC Bank Vacancy 2024
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : या भरतीद्वारे विवध पदे भरण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती खाली पहा.
पदाचे नाव | पदांची संख्या |
क्लेरिकल / Clerical | 687 पदे. |
वाहनचालक / Driver | 4 पदे. |
सुरक्षारक्षक / security guard | 5 पदे. |
जनरल मॅनेजर (संगणक) / General Manager (Computer) | 1 पद. |
मॅनेजर (संगणक) / Manager (Computer) | 01 पद. |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) / Deputy Manager (Computer) | 01 पद. |
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) / Incharge First Grade (Computer) | 01 पद. |
एकूण पदे : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 या भरतीच्या माध्यमातून तब्बल 700 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification for Ahmednagar DCC Bank Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार बघितली जाणार आहे त्याची माहिती पुढे दिली आहे.
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
क्लेरिकल / Clerical | उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर व MS-CIT किंवा समतुल्य असणे आवश्यक. |
वाहनचालक / Driver | उमेदवार 10वी पास + driving licence असणे आवश्यक. |
सुरक्षारक्षक / security guard | उमेदवारकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक. |
जनरल मॅनेजर (संगणक) / General Manager (Computer) | BE/ B.Tech/ MCA/ MCS/ ME असणे आवश्यक. |
मॅनेजर (संगणक) / Manager (Computer) | BE/ B.Tech/ MCA/ MCS असणे आवश्यक. |
डेप्युटी मॅनेजर (संगणक) / Deputy Manager (Computer) | BE/ B.Tech/ MCA/ MCS असणे आवश्यक. |
इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक) / Incharge First Grade (Computer) | BE/ B.Tech/ MCA/ MCS |
Ahmednagar DCC Bank Salary
वेतन : उमेदवारांना पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे.
- क्लेरिकल – 15,000/- रुपये
- वाहनचालक- 12,000/- रुपये
- सुरक्षारक्षक – 12,000/- रुपये
- जनरल मॅनेजर (संगणक)- 75,000/- रुपये
- मॅनेजर (संगणक) – 65,000/- रुपये
- डेप्युटी मॅनेजर (संगणक)- 55,000/- रुपये
- इनचार्ज प्रथम श्रेणी (संगणक)- 30,000/- रुपये
Age Limit
आवश्यक वयोमर्यादा : ज्या उमेदवाराचे वय 21 ते 45 वर्षे आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Apply Online
अर्ज पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. त्याची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्जाची सुरवात : 13 सप्टेंबर 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
अर्ज शुल्क :
- पद क्र 1 : 749/- रुपये
- पद क्र 2: 696/- रुपये
- पद क्र 3: 696/- रुपये
- पद क्र 4: 885/- रुपये
- पद क्र 5: 885/- रुपये
- पद क्र 6: 885/- रुपये
- पद क्र 7: 885/- रुपये
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी लिंक पुढे दिली आहे लवकरात लवकर अर्ज करा.
How to Apply for Ahmednagar DCC Bank Recruitment 2024
अशा पद्धतीने अर्ज करा : तुम्ही पुढील पद्धतीने अर्ज करा.
- मित्रांनो जर तुम्ही Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर पुढे या भरतीची पीडीएफ जाहिरात दिली आहे ती सर्व तर काळजीपूर्वक वाचा. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
- ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक पुढे दिली आहे त्यावरून तुम्ही अर्ज करू शकता.
- अर्ज करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा रिजेक्ट होणार नाही.
- आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करा. आणि अर्जची प्रिंटआउट घ्यायला विसरू नका.
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 Notification PDF
💻 सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
💻 ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 बद्दल ची ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा ज्यांच्याकडे वरील पात्रता आहेत. जेणेकरून त्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्याअशाच महत्त्वाच्या योजनांचे अपडेट पाहण्यासाठी रोज आमच्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Forest Guard Recruitment 2024: वन विभागामध्ये 1684 पदांची मोठी भरती! “या” उमेदवारांना मोठी संधी!
धन्यवाद!
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2024 संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
Ahmednagar DCC Bank Recruitment 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे एकूण 700 पदे भरण्यात येणार आहेत.
Ahmednagar DCC Bank Bharti 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्ज ची लिंक लेखामध्ये दिली आहे.
DCC Bank Recruitment 2024 करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.