AIASL Bharti 2025: एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 77 जागांसाठी भरती

AIASL Bharti 2025 Notification

AIASL logo

मित्रांनो सध्या एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मुंबई येथे 77 पदे भरण्यासाठी AIASL Bharti 2025 ही भरती सुरू झाली आहे. आणि या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 06, 07 & 08 जानेवारी 2025 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका कारण यामध्ये तुम्हाला चांगला पगार देखील मिळणार आहे.

पुढे तुम्हाला या भरतीमधील सर्व माहिती मिळणार आहे. जसे की रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज पद्धती व अर्ज करण्याची शेवटची तारीख त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा.

महत्वाची सूचना : कोणत्याही भरतीची सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचल्याशिवाय अर्ज करू नका. अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

आणि जर तुम्हाला जर अशाच महत्वाच्या अपडेट वेळेवर हव्या असतील तर आमचा WhatsApp ग्रुप तसेच Telegram ग्रुप नक्की जॉइन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Air India Air Services Limited Bharti 2025

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रतापदांची संख्या
ऑफिसर-सिक्योरिटीउमेदवार पदवीधर तसेच त्याच्याकडे मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.65 पदे.
ज्युनियर ऑफिसर-सिक्योरिटीउमेदवार पदवीधर तसेच त्याच्याकडे मूलभूत AVSEC आणि वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र आणि वैध स्क्रीनर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.12 पदे.
ही अपडेट देखील पहा : Bombay High Court Bharti 2025: मुंबई उच्च न्यायालय मध्ये “सफाई कामगार” पदासाठी भरती!

AIASL Vacancy

एकूण पदे : एकूण 77 पदे भरण्यात येणार आहेत.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जानेवारी 2025 रोजी 50 वर्षांपर्यंत आहे ते अर्ज करू शकणार आहेत.

वयामद्धे सूट :

  • SC/ ST: 05 वर्षे सूट.
  • OBC: 03 वर्षे सूट.

अर्ज शुल्क :

  • General/ OBC: ₹500/- 
  • SC/ ST/ ExSM: फी नाही

AIASL Bharti 2025 Salary

पगार : पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे. [त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा]

नोकरी ठिकाण: मुंबई

AIASL Mumbai Bharti 2025

निवड पद्धत : AIASL Bharti 2025 या भरतीमद्धे मुलाखतीद्वारे उमेदवार निवडले जाणार आहेत.

मुलाखतीचे ठिकाण:  AI Airport Services Limited, GSD Complex, CSMI Airport, Near CISF Gate No.5, Sahar, Andheri East, Mumbai -400099 येथे मुलाखतीसाठी हजार राहायचे आहे.

मुलाखत: 06, 07 & 08 जानेवारी 2025 रोजी मुलाखत होणार आहे.

AIASL Bharti 2025 Apply

AIASL logo

महत्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

महत्वाचे :

AIASL Bharti 2025 ही माहिती तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या भरतीबद्दल माहिती होईल. आणि ते ही अर्ज सादर करू शकतील. आणि तुम्हाला रोज अशाच अपडेट पहायच्या असतील तर Bhartiera.in या आमच्या वेबसाइट ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :

FAQ:

AIASL Bharti 2025 साठी शेवटची तारीख काय आहे?

AIASL Bharti 2025 या भरतीसाठी मुलाखतीची तारीख 06, 07 & 08 जानेवारी 2025 आहे.