AIASL Jaipur Recruitment 2024: एयर इंडिया मध्ये मुलाखतीद्वारे भरती! येथे करा अर्ज

AIASL Jaipur Recruitment 2024 Notification

AIASL Jaipur Recruitment 2024
AIASL Jaipur Recruitment 2024

मित्रांनो एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड, जयपुर मध्ये विविध पदे भरण्यासाठी AIASL Jaipur Recruitment 2024 ही नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 145 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. रिक्त जागेसाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे.

AIASL Jaipur Recruitment 2024 या भरतीची जाहिरात एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. जर तुम्ही या भरतीसाठी उत्सुक असाल तर भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ खाली दिली आहे. त्या भरती मधील सर्व रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही भरतीची तयारी करत असाल तर आमचा व्हातसप्प ग्रुप लगेच जॉइन करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच अपडेट वेळेवर मिळतील.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Air India Air Service Limited Recruitment 2024

Friends AIASL Jaipur Recruitment 2024 new recruitment official advertisement has been published to fill various posts in Air India Air Services Limited, Jaipur. A total of 145 seats will be filled through this recruitment. So this is a good chance for you to get a job. Applications have been started from eligible candidates for the vacant posts. So read the all information carefully.

भरतीचे नाव : AIASL Jaipur Recruitment 2024

भरतीचा विभाग : ही भरती एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड, जयपुर अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होत आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला Jaipur (Jobs in Jaipur) मध्ये नोकरी मिळणार आहे.

AIASL Jaipur Vacancy

पदाचे नाव : या भरतीद्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

पदांचा तपशील :

पदाचे नावएकूण पद संख्या
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल02 पदे.
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव21 पदे.
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव21 पदे.
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव18 पदे.
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर17 पदे.
हँडीमन66 पदे.

एकूण पदे : एकूण 145 पदे भरण्यात येणार आहेत.

AIASL Salary

पगार/ वेतन : मिळणारे वेतन पदांनुसार वेगवेगळे आहे. त्याची पूर्ण माहिती पुढे आहे.

पदाचे नावमिळणारे वेतन
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल29,760/- रुपये.
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव24,960/- रुपये.
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव21,270/- रुपये.
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव24,960/- रुपये
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर21,270/- रुपये.
हँडीमन18,840/- रुपये.

Educational Qualification for AIASL Jaipur Recruitment 202

शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता तपशील :

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ज्युनियर ऑफिसर-टेक्निकलया पदासाठी उमेदवाराकडे इंजिनिअरिंग पदवी (Mechanical/ Automobile/ Production/ Electrical/ Electrical & Electronics/ Electronics and Communication Engineering)  आणि LVM असणे आवश्यक आहे.
कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवउमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे
ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिवया पदासाठी उमेदवार 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिवउमेदवाराकडे डिप्लोमा (Mechanical/Electrical/ Production/ Electronics/ Automobile) किंवा ITI/ NCVT Motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder तसेच HMV ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरउमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक तसे त्याच्याकडे  HMV ड्रायव्हिंग लायसन्स असले पाहिजे.
हँडीमनउमेदवार 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा : ज्या उमेदवारांचे वय 28 वर्षे पर्यन्त आहे ते या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

AIASL Jaipur Recruitment 2024 Apply

AIASL Jaipur Recruitment 2024
AIASL Jaipur Recruitment 2024

अर्ज सुरू होण्याची तारीख : या भरतीसाठी उमेदवारांची निवड थेट मुलाखती द्वारे होणार आहे.

अर्ज शुल्क :

  • Open/ OBC : 500/- रुपये.
  • मागासवर्गीय : फी नाही.

मुलाखतीची तारीख : दिलेल्या तारखेला तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहणे आवश्यक आहे.

पदाचे नाव मुलाखतिची तारीखमुलाखतिची वेळ
पद क्र. 1 साठी08 मे 202409:30 AM ते 12:30 PM
पद क्र. 2 आणि 3 साठी.09 मे 2024 09:30 AM ते 12:30 PM
पद क्र. 4 आणि 5 साठी.10 मे 2024 09:30 AM ते 12:30 PM
पद क्र. 6 साठी.11 मे 2024 09:30 AM ते 12:30 PM
AIASL Jaipur Recruitment 2024 PDF
अधिकृत वेबसाइट येथे क्लिक करा
पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा

मुलाखतीचा पत्ता: Madhyawart Aviation Academy , 102 Vinayak Plaza, Doctors colony Budh Singh Pura, Sanganer, Jaipur 302029 येथे अर्ज करायचा आहे.

AIASL Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया :

  • एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड जयपुर भरती 2024 साठी उमेदवारांची निवड दोन टप्प्यामद्धे होणार आहे. यामध्ये शारीरिक पात्रता व मुलाखत घेण्यात येणार आहे.
  • मुलाखतीमध्ये जे उमेदवार उत्तीर्ण होतील पास होतील त्यांनाच रिक्त जागांसाठी पदावर निवडले जाणार आहे. व योग्य पदावर नोकरी दिली जाणार आहे.

महत्त्वाचे :

  • मित्रांनो वरती दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
  • या भरती करिता अर्ज करण्यासाठी फॉर्म ची पीडीएफ देखील वरती दिलेले आहे. त्या फॉर्म वरती सर्व माहिती व्यवस्थित भरा जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत देखील शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्याची संधी मिळेल. आणि अशाच रोजच्या नवनवीन अपडेट बघण्यासाठी आमच्या अधिकृत संकेतस्थळ https://bhartiera.in/ ला रोज भेट देत जा. 

हेही वाचा :

Mumbai University Recruitment 2024: मुंबई विद्यापीठामध्ये विविध पदांची भरती! असा करा अर्ज

FAQ:

AIASL Jaipur Recruitment 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे त्यासाठी 8 मे 2024 ते 11 मे 2024 ही तारीख आहे. त्याची सविस्तर माहिती लेखामध्ये दिली आहे.

AIASL Jaipur Bharti 2024 द्वारे किती पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे 145 पदे भरण्यात येणार आहेत.

close