AIIMS Delhi Recruitment 2024 Notification
मित्रांनो अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदे भरण्यासाठी AIIMS Delhi Recruitment 2024 या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार जूनियर रेसिडेंट (Non-Academic) हे पद भरण्यात येणार आहे. आणि त्यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2024 आहे. त्याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला पुढे लेखामध्ये मिळेल.
जर तुम्ही AIIMS Delhi Recruitment 2024 या भरतीसाठी उत्सुक असाल तर पुढे या भरतीची संपूर्ण जाहिरात व पीडीएफ दिली आहे. पुढे रिक्त पदांची माहिती, अर्ज करण्याची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज कसा करायचा अशी सर्व माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती व्यवस्थित वाचा व त्यानंतर अर्ज करा.
जर तुम्ही नोकरीची तयारी करत असाल तर आमचा WhatsApp ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व नवीन अपडेट वेळेवर मिळतील.
AIIMS Delhi Bharti 2024
भरतीचे नाव : भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2024.
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली या विभागामध्ये होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली मध्ये चांगल्या पगाराची सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र सरकार श्रेणी अंतर्गत होणार आहे.
मिळणारी नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला नवी दिल्ली (Jobs in New Delhi) मध्ये नोकरी मिळणार आहे.
AIIMS Delhi Vacancy
पदाचे नाव : या भरतीद्वारे जूनियर रेसिडेंट (Non-Academic) हे पद भरण्यात येणार आहे. त्यामध्ये डिपार्टमेंट निहाय पदांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
रिक्त पदांचा सविस्तर तपशील :
डिपार्टमेंट चे नाव | पदांची संख्या |
ब्लड बँक (मुख्य) | 04 पदे. |
ब्लड बँक (ट्रॉमा सेंटर) | 02 पदे. |
ब्लड बँक (CNC) | 05 पदे. |
ब्लड बँक एन सी आय (झाज्जर) | 08 पदे. |
कार्डियाक रेडिओलॉजी | 01 पद. |
कार्डिओलॉजी | 01 पद. |
सामुदायिक औषध | 04 पदे. |
CDR | 08 पदे. |
CTVS | 01 पद. |
त्वचाविज्ञान आणि वेनेरीओलॉजी | 03 पदे. |
EHS | 76 पदे. |
आपत्कालीन औषध | 12 पदे. |
इमर्जन्सी मेडिसिन (ट्रॉमा सेंटर) | 02 पदे. |
LAB. औषध | 03 पदे. |
नेफ्रॉलॉजि | 01 पद. |
न्यूरोलॉजी | 05 पदे. |
न्यूरो सर्जरी (ट्रॉमा सेंटर) | 02 पदे. |
न्यूरोराडीओलॉजी | 04 पदे. |
ऑथ्रोपेडिक्स (ट्रॉमा सेंटर) | 05 पदे. |
बालरोग (अपघाती) | 06 पदे. |
मानसोपचार | 02 पदे. |
पॅथॉलॉजी | 01 पद. |
रेडिओलॉजी (ट्रॉमा सेंटर) | 06 पदे. |
रेडिओथेरपी | 02 पदे. |
संधिवात शास्त्र | 31 पदे. |
शस्त्रक्रिया (ट्रॉमा सेंटर) | 03 पदे. |
रक्तसंक्रमण औषध (NLC-ZHAJJAR) | 03 पदे. |
नॅशनल सेंटर फॉर एजिंग | 16 पदे. |
एकूण पदे : मित्रांनो AIIMS Delhi Recruitment 2024 या भरतीद्वारे 220 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका. आणि इतर मित्रांनाही कळवा.
AIIMS Delhi Recruitment Salary
मिळणारे वेतन : या भरतीद्वारे नियुक्त उमेदवाराला 56,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे जे उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी शोधत आहेत त्यांचीसाठी खूप मोठी संधी आहे.
Educational Qualification for AIIMS Delhi Recruitment 2024
आवश्यक शैक्षणिक पात्रता : उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही पदांच्या आवश्यकतेनुसार बघितली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.
शैक्षणिक पात्रता तपशील :
पदाचे नाव | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
जूनियर रेसिडेंट (Non-Academic) | या पदासाठी उमेदवाराने 01 जुलै 2021 ते 30 जून 2024 दरम्यान MBBS/BDS केलेले असणे आवश्यक आहे. |
आवश्यक वयोमार्यादा : वयोमर्यादेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी तुम्ही दिलेली पीडीएफ जाहिरात पाहू शकता.
AIIMS Delhi Recruitment 2024 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : मित्रांनो तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाइन अर्जची लिंक तुम्हाला पुढे मिळेल.
अर्ज शुल्क : या भरतीमध्ये कसल्याही प्रकारचे अर्ज शुल्क नाहीये.
अर्ज सुरू होण्याची तारीख : 31 मे 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
AIIMS Delhi Recruitment 2024 Apply Online Last Date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जून 2024 (05:00 PM) ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. अर्ज करण्याची लिंक व अधिकृत पीडीएफ जाहिरातीची लिंक देखील पुढे दिली आहे.
Important Links for AIIMS Recruitment 2024 :
अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
महत्वाचे :
- मित्रांनो जर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर दिलेली पीडीएफ जाहिरात सर्वात अगोदर व्यवस्थितपणे पाहून घ्या. कारण लेखांमध्ये माहिती अपूर्ण असू शकते.
- त्यानंतर तुम्हाला या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ज्याची लिंक तुम्हाला वरती दिली आहे.
- अर्ज करताना सर्व माहिती तुम्हाला व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा अर्ज रिजेक्ट होणार नाही.
- त्यानंतर तुम्हाला आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. आणि शेवटी तुमच्यासाठी असणारी अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करायचा आहे.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घ्यायला विसरू नका.
- अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
हे लक्षात ठेवा :
ही माहिती तुमच्या इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून त्यांना भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल तसेच शासनाच्या येणाऱ्या महत्वाच्या अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.
या अपडेट देखील पहा :
Post Office GDS Recruitment 2024: डाक विभागात 30 हजार पदांची भरती! पात्रता – 10वी उत्तीर्ण
धन्यवाद!
भरती संबंधी विचारली जाणारी काही महत्त्वाचे प्रश्न :
AIIMS Delhi Recruitment 2024 द्वारे एकूण किती पदे भरण्यात येणार आहेत?
या भरतीद्वारे विविध पदांच्या एकूण 220 जागा भरण्यात येणार आहेत.
AIIMS Delhi Bharti 2024 साठी अर्ज पद्धती काय आहे?
या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे.
भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?
15 जून 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.