AIIMS Nursing Officer Bharti 2026 Notification Marathi
AIIMS Nursing Officer Bharti 2026: All India Institute of Medical Sciences (AIIMS) अंतर्गत 2551 Nursing Officer (NORCET) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. देशभरातील विविध AIIMS संस्थांमध्ये ही भरती होणार असून, B.Sc Nursing / GNM पात्र उमेदवारांसाठी ही उत्तम Central Government Job Opportunity आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मार्च 2026 आहे.
या महत्वाच्या भरती पहा :
- Van Vibhag Kolhapur Bharti 2026: वन विभाग कोल्हापूर मध्ये “या” पदासाठी भरती! आकर्षक पगार
- Indian Army CEE Bharti 2026: भारतीय सैन्य मध्ये मोठी भरती, पात्रता हवी केवळ ही..
- Maharashtra Mega Bharti 2026: महाराष्ट्रात 70,000+ Government Jobs ची प्रक्रिया सुरु होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
AIIMS has officially released the Nursing Officer Recruitment Common Eligibility Test (NORCET) notification for 2551 vacancies across multiple AIIMS institutes in India. This is a golden opportunity for candidates seeking a High Paying Government Job in Healthcare Sector, offering job security, attractive salary under 7th Pay Commission, and career growth in India’s top medical institutions.
AIIMS Nursing Officer Recruitment 2026
| घटक | माहिती |
|---|---|
| संस्था | All India Institute of Medical Sciences (AIIMS) |
| पदाचे नाव | Nursing Officer (NORCET) |
| एकूण जागा | 2551 |
| शैक्षणिक पात्रता | पुढे सविस्तर माहिती दिली आहे. |
| अर्ज पद्धत | ऑनलाइन |
| नोकरी प्रकार | केंद्र सरकारी नोकरी |
| नोकरी ठिकाण | भारतातील विविध AIIMS संस्था |
AIIMS Nursing Officer Bharti 2026 Vacancy Details
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) | 2551 |
| Total | 2551 |
AIIMS Nursing Officer Bharti 2026 Qualification
उमेदवारांनी खालीलपैकी कोणतीही पात्रता पूर्ण केलेली असावी:
- B.Sc (Hons.) Nursing / B.Sc Nursing मान्यताप्राप्त विद्यापीठातून
किंवा - GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
- भारतीय नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक
ही भरती Nursing Government Jobs 2026, AIIMS Recruitment 2026, आणि Medical Sector Government Vacancy शोधणाऱ्या उमेदवारांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय: 18 वर्षे
- कमाल वय: 30 वर्षे
- SC/ST/OBC/Divyang उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादा सवलत लागू.
वेतनश्रेणी (Salary Details)
| पद | वेतन |
|---|---|
| Nursing Officer | ₹44,900 – ₹1,42,400 (Level-7, 7th CPC) |
याशिवाय DA, HRA, Medical Allowance आणि इतर भत्ते मिळतात. ही एक High Salary Government Job असून स्थिर आणि सुरक्षित करिअर पर्याय आहे.
निवड प्रक्रिया (Selection Process)
- Computer Based Test (CBT)
- गुणवत्ता यादी (Merit List)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- वैद्यकीय तपासणी
ही परीक्षा National Level Competitive Exam स्वरूपात घेतली जाईल.
अर्ज शुल्क (Application Fee)
| वर्ग | शुल्क |
|---|---|
| General / OBC | ₹3000/- |
| SC / ST / EWS | ₹2400/- |
| PwBD | शुल्क नाही |
| घटना | तारीख |
|---|---|
| ऑनलाइन अर्ज सुरू | फेब्रुवारी 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 16 मार्च 2026 (05:00 PM) |
| परीक्षा तारीख (CBT) | CBT परीक्षा (Stage I): 11 एप्रिल 2026 |
| परीक्षा (Stage II) | 30 एप्रिल 2026 |
अर्ज कसा करावा? (How to Apply)
- अधिकृत भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचा
- ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज शुल्क भरा
- अर्ज सबमिट करून प्रिंटआउट जतन करा
आवश्यक कागदपत्रे
- शैक्षणिक प्रमाणपत्रे
- नर्सिंग कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र
- फोटो आणि स्वाक्षरी
- ओळखपत्र (Aadhar / PAN)
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
AIIMS Nursing Officer Bharti 2026 Notification PDF

| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| Notification (जाहिरात) | येथे क्लिक करा |
| Official Website(अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| Online Apply (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
AIIMS मध्ये नोकरी का करावी?
- भारतातील सर्वोच्च वैद्यकीय संस्था
- उत्कृष्ट वेतन आणि सुविधा
- Permanent Central Government Job
- Career Growth आणि Promotion संधी
निष्कर्ष :
AIIMS Nursing Officer Bharti 2026 (2551 जागा) ही आरोग्य क्षेत्रातील सर्वात मोठ्या भरतींपैकी एक आहे. पात्र उमेदवारांनी शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करावा आणि परीक्षा तयारीस सुरुवात करावी. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या वेबसाइट ला भेट देत जा
धन्यवाद!






