Ammunition Factory Khadki Recruitment 2024: दारुगोळा कारखाना, खडकी भरती!

Ammunition Factory Khadki Recruitment 2024 Notification

Ammunition Factory Khadki

दारुगोळा कारखाना, खडकी पुणे मधे रिक्त पदे भरण्यासाठी Ammunition Factory Khadki Recruitment 2024 या भरतीची जाहिरात अधिकृत वेबसाइट वर प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2024 पर्यन्त आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

जर तुम्हाला Ammunition Factory Khadki Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करायचा असेल तर पुढे रिक्त पदांची माहिती, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन व शेवटची तारीख अशी सर्व माहिती दिली आहे. त्यासाठी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.

Maharashtra job whatsapp group

जर तुम्हाला भरतीचे सर्व अपडेट हवे असतील तर तुम्ही आमचा व्हाट्सअप ग्रुप लगेच जॉईन करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ammunition Factory Khadki Bharti 2024

भरतीचा विभाग : ही भरती दारुगोळा कारखाना, खडकी पुणे मध्ये होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पुणे (Jobs in Pune) मध्ये नोकरी मिळणार आहे. त्यामुळे जे उमेदवार पुण्यामध्ये नोकरी करू इच्छित आहेत त्यांनी ही संधी अजिबात सोडू नका.

हेही वाचा : RBI Grade B Notification 2024: RBI मध्ये विविध पदांची बंपर भरती! चांगल्या पगाराची नोकरी

Ammunition Factory Khadki Vacancy 2024

पदाचे नाव & तपशील: या भरतीद्वारे पदवीधर प्रशिक्षणार्थी हे भरण्यात येणार आहेत.

एकूण पदे : 40 पदे.

Educational Qualification

आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी (BA, B. Com. , B. Sc. ) किंवा संबंधित शाखेतून इंजिनिअरिंग पदवी असणे आवश्यक.

वयोमर्यादा : वयोमर्यादाही पदांनुसार वेगवेगळे आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

Ammunition Factory Salary

वेतन : या भरतीमद्धे नियुक्त उमेदवाराला पदानुसार वेगवेगळे मासिक वेतन मिळणार आहे. (त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)

Ammunition Factory Khadki Recruitment 2024 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने करता लागणार आहे.

अर्ज सुरू होण्याची तारीख : 08 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करण्यास सुरवात होत आहे.

Ammunition Factory Khadki Recruitment 2024 Online Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

How to Apply For Ammunition Factory Khadki Recruitment 2024

अशा पद्धतीने अर्ज करा :

  • सर्वात अगोदर तुम्हाला या भरतीसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता आहे. त्यासाठी लिंक व पत्ता पुढे दिला आहे.
  • अर्ज करतेवेळी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. त्याची माहिती पीडीएफ जाहिरात मध्ये दिली आहे.
  • अर्ज करण्याअघोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि मगच अर्ज करा.
  • अर्ज करताना सर्व माहिती व्यवस्थित भरा. आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा.

अर्ज सादर करण्याचा पत्ता : मुख्य महाव्यवस्थापक, दारुगोळा कारखाना खडकी, पुणे, महाराष्ट्र, PIN-411 003. येथे अर्ज सादर करायचा आहे.

Ammunition Factory Khadki Recruitment 2024 Notification PDF

Ammunition Factory Khadki

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻 ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

टीप :

ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा जे नोकरी करू इच्छित आहेत. जेणेकरून त्यांना दारुगोळा कारखाना, खडकी पुणे मध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी थोडीशी मदत होईल. आणि सरकारी व खाजगी भरत्याबद्दल अशाच अपडेट पाहण्यासाठी https://bhartiera.in/ रोज भेट देत जा.

हेही वाचा :

West Central Railway Recruitment 2024: पश्चिम-मध्य रेल्वे मध्ये 3317 पदांची मेगा भरती!

धन्यवाद!

दारुगोळा कारखाना, खडकी पुणे भरती 2024 बद्दल विचारली जाणारी महत्वाची प्रश्न:

Ammunition Factory Khadki Bharti 2024 साठी शेवटची तारीख काय आहे?

28 ऑगस्ट 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

Ammunition Factory Khadki Recruitment 2024 द्वारे कोणते पदे भरण्यात येणार आहेत?

या भरतीद्वारे ग्रॅज्युएट अप्रेंटिस तसेच टेक्निशियन अप्रेंटिस आणि ट्रेड अप्रेंटिस पदे भरण्यात येणार आहेत.

दारुगोळा कारखाना, खडकी पुणे भरती 2024 साठी अर्ज कसा करायचा आहे?

या भरती साठी ऑनलाइन व ऑफलाइन आशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहे. त्याची लिंक तुम्हाला लेखामध्ये दिली आहे.

close