Archery Association of India Bharti 2025: भारतीय तिरंदाजी असोसिएशन मध्ये भरती | वेतन – 75,000 रुपये

Archery Association of India Bharti 2025 Notification

Archery Association of India

भारतीय तिरंदाजी असोसिएशन अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी Archery Association of India Bharti 2025 या भरतीद्वारे पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा. सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज करा.

महत्वाची सूचना : भरतीची दिलेली पीडीएफ जाहिरात पहा. आणि त्यानानंतरच अर्ज करा अन्यथा तुम्हाला झालेल्या कोणत्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.

भारतीय तिरंदाजी असोसिएशन भरती 2025

  • 🏭भरतीचा विभाग : भारतीय तिरंदाजी असोसिएशन अंतर्गत ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
  • 🎯भरतीचा प्रकार : केंद्र सरकारच्या नोकरीची संधी
  • 🔍पदाचा तपशील : कार्यक्रम प्रमुख, बायो-मेकॅनिक्स, यंग प्रोफेशनल (सामान्य), मल्टी-टास्क स्टाफ इत्यादि पद भरण्यात येणार आहेत.
  • 🎓शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता जाहिरातीमध्ये दर्शवण्यात आली असून उमेदवाराने सविस्तर पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून अर्ज सादर करावा.
  • 📲अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी ऑनलाइन (ईमेल द्वारे) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी ईमेल पत्ता तुम्हाला पुढे मिळेल.

AAI Vacancy 2025

पदांचा तपशील :

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
पदाचे नावपद संख्या 
कार्यक्रम प्रमुख01 पद.
बायो-मेकॅनिक्स01 पद.
यंग प्रोफेशनल (सामान्य)01 पद.
मल्टी-टास्क स्टाफ01 पद.

💰मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला 20,000/- ते 1,50,000/- रुपये एवढे मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

महत्वाची अपडेट : Dhule Mahanagarpalika Bharti 2025: धुळे महानगरपालिका मध्ये नवीन भरती | पगार मिळणार 17000 रुपये

Educational Qualification For Archery Association of India Bharti 2025

शैक्षणिक पात्रता : पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कार्यक्रम प्रमुखPh.D. in a relevant field like Analytics/ Sports Research/ Sports Management from a recognized University.
बायो-मेकॅनिक्सM.Sc. in Sports Biomechanics or equivalent degree in sports from a recognized university.
यंग प्रोफेशनल (सामान्य)Post-Graduation Degree in any discipline or BE/B.Tech or 2 years PG diploma in Management.
मल्टी-टास्क स्टाफThe minimum qualification of the candidate should be 12th pass.

Age Limit

Archery Association of India

⏰वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पदानुसार वेगवेगळे आहे

  • कार्यक्रम प्रमुख : 65 वर्षे
  • बायो-मेकॅनिक्स : 35 वर्षे
  • यंग प्रोफेशनल (सामान्य) : 40 वर्षे
  • मल्टी-टास्क स्टाफ : 35 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

📆अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यासाठी ईमेल पत्ता पुढे दिला आहे.

🫰एकूण पदसंख्या : 04 जागासाठी ही भरती होत आहे.

📜 अर्ज पाठवण्याचा ईमेल पत्ता : recruitment.archery@gmail.com.

Notification PDF

Archery Association of India Bharti 2025
Archery Association of India Bharti 2025
💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📄 अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

टीप :

AAI Recruitment 2025 ही माहिती तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा. आणि या भरतीचा फायदा नक्की घ्या. आणि जर तुम्हाला महाराष्ट्र व देशातील अशाच महत्वाच्या अपडेट साठी आमच्या अधिकृत आपल्या वेबसाइट ला आवश्य भेट देत जा.

महत्वाची अपडेट :

Thank You!

close